ERO 157 Bhandup West

ERO 157 Bhandup West Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ERO 157 Bhandup West, Public & Government Service, 157 Bhandup West Assembly Office, 3rd Floor, MSDCEL Office, Bhandup Zonal Office, Near Asian Pent, L B S Marg, Bhandup West Mumbai/, Bhandup West.

157 Bhandup West Assembly Office, New Voter Registration and Correction, Updating List, Voter List After 2009 Election List, and Other Election Related Question

157 Bhandup West
27/08/2022

157 Bhandup West

#मनावरघ्या

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी 'गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा २०२२ - माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार ' या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धेचा विषय : मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही

स्पर्धेचा कालावधी : ३१ ‌ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२

ऑनलाइन प्रवेशिका स्वीकृती ३१ ऑगस्ट पासून सुरू होत आहे.
स्पर्धेचा अर्ज भरण्यासाठी दुवा - https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7

157 BHANDUP WEST
25/08/2022

157 BHANDUP WEST

चला जबाबदारी पार पाडू या
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडू या..
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :
➡️ मतदार सेवा पोर्टल :
https://nvsp.in किंवा https://voterportal.eci.gov.in
➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :
प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details...
आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

22/08/2022

मताधिकाराचा हक्क बजावण्यासाठी आलेले कुटुंब. त्यांच्या या फोटोसाठी आकर्षक शीर्षक (Caption) सुचतंय का पाहा आणि आम्हांला कमेंटमध्ये कळवा.

22/08/2022

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी 'गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा २०२२ - माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार ' या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धेचा विषय : मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही

स्पर्धेचा कालावधी : ३१ ‌ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२

ऑनलाइन प्रवेशिका स्वीकृती ३१ ऑगस्ट पासून सुरू होत आहे.
स्पर्धेचा अर्ज भरण्यासाठी दुवा - https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7

12/08/2022

मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करा | How to Link Voter ID Card to Aadhar Card Online 2022 in Marathi○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या ....

12/08/2022

मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल :
www.nvsp.in

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

12/08/2022

भारत निवडणूक आयोगाच्या २०२२च्या नवीन सुधारणानुसार विविध अर्जांचा तपशील

भेट द्या :
नवीन मतदार नोंदणीसाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल :
www.voterportal.eci.gov.in किंवा www.nvsp.in

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

12/08/2022

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी 'गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा २०२२ - माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार ' या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धेचा विषय : मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही

स्पर्धेचा कालावधी : ३१ ‌ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२

ऑनलाइन प्रवेशिका स्वीकृती ३१ ऑगस्ट पासून सुरू होत आहे.
स्पर्धेचा अर्ज भरण्यासाठी दुवा - https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7

10/08/2022

Address

157 Bhandup West Assembly Office, 3rd Floor, MSDCEL Office, Bhandup Zonal Office, Near Asian Pent, L B S Marg, Bhandup West Mumbai/
Bhandup West
400078

Opening Hours

Monday 10:30am - 6am
Tuesday 10:30am - 6am
Wednesday 10:30am - 6am
Thursday 10:30am - 6am
Friday 10:30am - 6am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 157 Bhandup West posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share