धम्म मेळावा नांदेड
मीडिया ला भीति वाटते का आमची गर्दी दाखवायला ?
आजचा नांदेड धम्म मेळावा live होऊ नये म्हणून जॅमर लावलेत, Lan cable disconnect केलीय.
केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईतील कागदपत्रे सामान्य लोकांसमोर मांडावेत
पुणे-आज सकाळपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात आणि देशभरात विविध ठिकाणी मुस्लिम संघटनांवर धाडी टाकल्या. तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा त्यांचा अधिकार आम्ही मान्य करतो. परंतू त्याचबरोबर,
ऐक्याचा तुणतुना वाजवणाऱ्यांनो. उघडा डोळे बघा नीट काय नीट आणि डोख्यानी विचार करा. ऐक्य,युती .आणि इतर विषयी रोखठोक
आद.बाळासाहेब आंबेडकर..!
महाराष्ट्र मंत्री नितीन राऊत यांनी श्रद्धेय बालासाहेब आबेंडकर यांच्यावर बेताल, बिनडोक पणाचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्त आणि भाज्यपाल कोषीयारी यांनी सावित्री माई फुले आणि माहात्मा फुले याच्यां वर बेताल वक्तव्य केल्याच्या निषेर्धात ठाणे जिल्हा कार्यालय येथे निदर्षने, ठाणे जिल्हा अध्यक्ष (सुनीलजी भगत)ठाणे शहर अध्यक्ष मा.(महेंद्रजी अनभोरे साहेब) महासचिव महिला अधिक (मायताई कांबळे) मा.(मोहनजी नाईक) उपाध्यक्ष (संदीप खरात) कोषाध्यक्ष(सुनील कांबळे) आयटी सेल प्रमुख(रवी कांबळे) सचीव(संतोष खरात) नरेश सोनवणे शरद वायधडे दिवा विभाग प्रमुख (मिलिंद गवई) समस्त ठाणे शहर कमेंटी 🙏🙏🙏🙏🙏
वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर याच विधान मनसे bjp सोडून कोणासोबत युती करायला तयार आहेत