25/08/2026
२२ ऑगस्ट २०२६ रोजी मूकनायक संघटनेच्या वतीने Indian Student Movement (ISM) आयोजित गोलमेज परिषदेत सहभाग.
“वर्तमानातील शैक्षणिक वातावरण आणि भविष्याचा वेध” या विषयावर झालेल्या विचारमंथनात सहभागी होत विद्यार्थी, शिक्षण, सामाजिक न्याय, समानता आणि युवकांच्या भविष्यासंदर्भातील विविध प्रश्नांवर संवाद साधला. 📚✊🏽
शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, या विचाराला अधिक बळ देणारा हा संवाद ठरला.संवादातून विचारांची दिशा आणि विचारांतून परिवर्तनाची वाटचाल! ✨
#मूकनायक
🔥 मूकनायक × Indian Student Movement🤝🏻 — परिवर्तनासाठी एकजूट!
विविध विचारांच्या मान्यवरांना एकत्र आणत ही Round Table Conference अत्यंत यशस्वी आणि प्रभावीपणे पार पडली.❤️