Ulhasnagar Majhi Vasundhara

Ulhasnagar Majhi Vasundhara Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ulhasnagar Majhi Vasundhara, Ulhasnagar.

                          #माझी_जीवनशैली_माझे_शहर  ्ष्य_शहरे_स्वच्छ
05/06/2024












#माझी_जीवनशैली_माझे_शहर
्ष्य_शहरे_स्वच्छ



https://www.youtube.com/watch?v=D9BEkWDaNAo
02/05/2024

https://www.youtube.com/watch?v=D9BEkWDaNAo

देखिये शहर की सारि खबरे आपके अपने न्यूज़ चैनल कोणार्क अपना शहर अपनी बातें मे ....शहर की सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्.....

उल्हासनगर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत माजी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत आज दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी जागतिक वस...
22/04/2024

उल्हासनगर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत माजी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत आज दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त माननीय आयुक्त अजिज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर तसेच उपायुक्त पर्यावरण डॉक्टर सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली तसेच प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणून कापडी पिशवीचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात होणे आवश्यक असल्याने कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन पर्यावरण विभाग प्रमुख सौ विशाखा सावंत व त्यांचे सहकारी कर्मचारी .











#माझी_जीवनशैली_माझे_शहर
्ष्य_शहरे_स्वच्छ



माझी वसुंधरा अभियान अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेने मार्फत दिनांक 8 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उप...
09/03/2024

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेने मार्फत दिनांक 8 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थित महिलांमध्ये पथनाट्याद्वारे पर्यावरण जनजागृती करण्यात आली तसेच शहरात ठिकठिकाणी बॅनर्स प्रसिद्ध करून देखील पर्यावरण जनजागृती करण्यात आली.











#माझी_जीवनशैली_माझे_शहर
्ष्य_शहरे_स्वच्छ



                          #माझी_जीवनशैली_माझे_शहर  ्ष्य_शहरे_स्वच्छ
02/03/2024












#माझी_जीवनशैली_माझे_शहर
्ष्य_शहरे_स्वच्छ



उल्हासनगर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत सणांचे पर्यावरण पूरक साजरीकरण करणे याकर...
04/02/2024

उल्हासनगर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत सणांचे पर्यावरण पूरक साजरीकरण करणे याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी व गणेशोत्सवा दरम्यान पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून सजावट करणे करिता मा.आयुक्त तथा प्रशासक अजिज शेख अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर उपायुक्त पर्यावरण डॉ.सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभाग प्रमुख सौ विशाखा सावंत आणि त्यांचे विभागीय सहकारी यांनी पर्यावरण पूरक गणेश उत्सव सजावट स्पर्धा 2023 चे आयोजन केले होते सदर स्पर्धेचा कालावधी दिनांक 19 सप्टेंबर 2023 ते 28 सप्टेंबर 2023 असा होता सदर स्पर्धेमध्ये 136 घरगुती गणेश तसेच 128 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवला होता सदर स्पर्धेचे संपूर्ण सहभाग जनजागृती तसेच परीक्षण पर्यावरण विभागातर्फे नेमलेल्या मेसर्स इन्फिनिटी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पनवेल या संस्थेकडून करण्यात आले होते सदर स्पर्धेतून विजेता ठरलेल्या घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी महापालिका मुख्यालयातील महासभा सभागृहात आयोजित केला होता सदर स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या प्रथम द्वितीय व तृतीय विजेत्यांना तसेच उत्तेजनार्थ विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन मा.आयुक्त यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदर स्पर्धेतून विजेता ठरलेल्या स्पर्धकांमध्ये बक्षीस मिळविल्याबद्दल मोठा उत्साह दिसत होता तसेच सर्व स्पर्धकासमवेत महापालिका अधिकारी कर्मचारी यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमादरम्यान उल्हासनगर शहर स्वच्छ व सुंदर तसेच पर्यावरण मुक्त ठेवण्यासाठी हरित शपथ देखील घेण्यात आली.











#माझी_जीवनशैली_माझे_शहर
्ष्य_शहरे_स्वच्छ



माझी वसुंधरा अभियान चार अंतर्गत दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी उल्हासनगर महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळेतील मुख्याध्य...
25/01/2024

माझी वसुंधरा अभियान चार अंतर्गत दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी उल्हासनगर महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांची बैठक घेऊन पर्यावरण सेवा योजना अंतर्गत आपापल्या शाळांमध्ये पर्यावरण जनजागृती उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले

अंतर्गत महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याकरिता आज दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी महावि...
25/01/2024

अंतर्गत महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याकरिता आज दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच महिलांकरिता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांकरिता निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या सदर स्पर्धेच्या विजय त्यांचा बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला

Address

Ulhasnagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ulhasnagar Majhi Vasundhara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share