Sachin Kadam Adhikrut

Sachin Kadam Adhikrut Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sachin Kadam Adhikrut, Maratha Vibhag 32, Ulhasnagar.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवउल्हासनगर   #भीमजयंती  #बाबासाहेब
17/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव
उल्हासनगर
#भीमजयंती #बाबासाहेब

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महिलांना साड्या देण्यात आल्या. सौजन्य :- सखी सामाजिक महिला संस्था (रजि.) #भीमजयंती  ...
12/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महिलांना साड्या देण्यात आल्या.
सौजन्य :- सखी सामाजिक महिला संस्था (रजि.)
#भीमजयंती #बाबासाहेब #सखी #सचिनकदम

सालाबादप्रमाणे याही वर्षी दत्तात्रय व्यायाम शाळा व श्री गणेश मित्र मंडळ यांनी हनुमान जन्मोत्सव व श्री सत्यनारायण महापूजे...
03/04/2026

सालाबादप्रमाणे याही वर्षी दत्तात्रय व्यायाम शाळा व श्री गणेश मित्र मंडळ यांनी हनुमान जन्मोत्सव व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले होते. सर्वजण उत्साहात या सोहळ्यात सहभागी झाले.

#हनुमान_जन्मोत्सव #हनुमानजयंती #उत्सव #उल्हासनगर

 #उमंग_ज्येष्ठ_नागरिक_कट्टामराठा विभाग ३२, उल्हासनगर ४   #उल्हासनगर  #उमंग  #सचिनकदम
01/04/2026

#उमंग_ज्येष्ठ_नागरिक_कट्टा
मराठा विभाग ३२, उल्हासनगर ४

#उल्हासनगर #उमंग #सचिनकदम

30/03/2026
बांधकाम कामगार, कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र शासन मार्फत भांडी संच वाटप करण्यात आली.
29/03/2026

बांधकाम कामगार, कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र शासन मार्फत भांडी संच वाटप करण्यात आली.

रामनवमी उत्सव  #रामनवमी    #उल्हासनगर
27/03/2026

रामनवमी उत्सव
#रामनवमी #उल्हासनगर

26/03/2026

#नागरिकांचा_उस्फूर्त_प्रतिसाद
#मोफत - #फ्री || गार्नियर कलर नॅचरल्स ||
या आणि आपले केस रंगवून घ्या बिलकुल मोफत..!!
सखी सामाजिक महिला संस्था (रजि.) यांच्या सहकार्याने #गुढीपाडवा निमित्त आपल्या परिसरातील नागरिकांसाठी (महिला व पुरुष) आणि मित्र मंडळींसाठी, सकाळ माध्यम समुह आणि गार्नियर तर्फे मोफत हेअर कलर 💆🏻‍♀️ करून देण्याचा उपक्रम गुरुवार, दि. १२/०३/ २०२६ व शुक्रवार, दि. १३/०३/२०२६ (२ दिवस) आयोजित करण्यात आला होता.

#उल्हासनगर #महिलाशक्ती #सखी

श्री रामनवमी निमीत्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!!
26/03/2026

श्री रामनवमी निमीत्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!!

Address

Maratha Vibhag 32
Ulhasnagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sachin Kadam Adhikrut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share