Sarpanch Dattatray Padwal

Sarpanch Dattatray Padwal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sarpanch Dattatray Padwal, Talegaon Dabhade.

27/01/2026

नेतृत्वामध्ये #धमक आणि #ताकत असावी लागते..
या पद्धतीने हे काम #बोलत_काम.. नुस्ता आमचा #आवाज नाही चढत.. आमचं #काम_बोलत.!

26/01/2026

कसं आहे ना! वारसाने #नेतृत्व मिळेलही पण #कर्तृत्व_सिद्ध करण्यासाठी #संघर्ष आणि #लोक_लोकाशीर्वाद फार महत्त्वाचे असतात!

भारतीय  #प्रजासत्ताक_चिरायू होवो! 🇮🇳संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांवर उभा असलेला आपल...
26/01/2026

भारतीय #प्रजासत्ताक_चिरायू होवो! 🇮🇳

संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांवर उभा असलेला आपला भारत आज ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे.
या गौरवशाली दिनानिमित्त देशाची एकता अधिक बळकट करण्यासाठी, विकासाला गती देण्यासाठी आणि लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहण्याचा संकल्प करूया.

सर्व देशवासियांना #प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#प्रजासत्ताकदिन

25/01/2026

#रोखीने से भी नही #रुखेंगे
#तुम्हारी ये #सल्तनत

23/01/2026

#इतिहास_साक्षीदार आहे ज्याला #खुल्या_मैदानात_पराभव करणे शक्य नाही त्याला #षडयंत्राने हरवले जाते पण खरा #योद्धा तोच असतो जो #षड्यंत्रा_पलीकडे जाऊन #मैदान_मारतो

23/01/2026

काय #गणित घालताय! #आम्हाला_वजा करून कोणतच #गणित_सुटणार नाही #लक्षात_असू_द्या

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख  #बाळासाहेब_ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
23/01/2026

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

स्वातंत्र्य भीक नव्हे, हक्क आहे हा विचार जगवणारे  #नेताजी_सुभाषचंद्र_बोस यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
23/01/2026

स्वातंत्र्य भीक नव्हे, हक्क आहे हा विचार जगवणारे #नेताजी_सुभाषचंद्र_बोस यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

23/01/2026


✌️

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी। कर कटावरी ठेवूनियां ॥ तुळसीचे हार गळां कासे पीतांबर। आवडे निरंतर तें चि रुप ॥ #श्री_संत_तुक...
23/01/2026

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी।
कर कटावरी ठेवूनियां ॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर।
आवडे निरंतर तें चि रुप ॥

#श्री_संत_तुकाराम_महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

22/01/2026

#ज्याच्या_हातात_सत्ता_नाही..पण तरीही तो #काम करतो. ज्याच्याकडे #कोणतंही_मोठं_पाठबळ नाही.. तरीसुद्धा तो #लोकांना_बळ देतो. कारण त्याच्याकडे ाही.. पण #जिद्द आहे.आणि ज्याच्याकडे #जिद्द असते... तो #लोकांसाठी_काम_करायची_हमी देतो.
#आपला_दत्ताआण्णा

Address

Talegaon Dabhade

Telephone

+919922409001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarpanch Dattatray Padwal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share