28/09/2022
महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚩
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना🚩
" कोण म्हणतं युनियन टिकत नाही "🚩
#सलग तिसऱ्यांदा पगार वाढ करारनामा संपन्न..!
गेले अनेक वर्षे सन्मानीय राजसाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे भाग्य विधाते , युवा हृदय सम्राट , मा.श्री.अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन,मनसे कामगार सेना अध्यक्ष - मा.डॉ.मनोजजी चव्हाण,
सरचिटणीस - मा.श्री.संतोष भाई धुरी.
कामगारांचे आस्था स्थान, कामगार हृदय सम्राट ,
उपाध्यक्ष - मा.श्री. राजेशजी उज्जैनकर.
यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या विविध प्रश्नांवर अनेक आंदोलने करून प्रश्न मार्गी लावले गेले. तसेच कामगारांच्या समस्या सोडवण्यात यशस्वी झाले . अनेक वर्ष कामगार गोडी गुलाबीने युनियन चे सभासद होते ,
आहेत आणि भविष्यात ही राहतील.
या अनुशंगाने.
" महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना
व
M/S. Kilburn Engineering Ltd
मे. #किलबर्न_इंजिनिअरिंग _लिमिटेड
सलग तिसऱ्यांदा पगार वाढ करारनामा संपन्न..!
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती चिटणीस - श्री. दिनेश चव्हाण , श्री.यशवंत हाडगे ,मनसे ( रस्ते, साधन - सुविधा व आस्थापना ) सचिव - श्री.ललित पगारे , मनसे महापालिका कामगार सेना, उपचिटणीस कल्याण - कु.भावेश चव्हाण, महाराष्ट्र सैनिक -श्री. प्रभाकर भोईर .
गणेश खंडारे🚩
सदस्य - कार्यकारणी समिती महाराष्ट्र प्रदेश
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना
( म. न. से )
८६५७४७५४५३.