08/01/2026
बदल हवा भविष्यासाठी..!
बदल हवा प्रभागातील
समस्या सोडवण्यासाठी..!
बदल हवा विकास कामांच्या वेगासाठी...!
आम्हाला बदल हा पक्षाचा नाही तर प्रभागाच्या परिस्थितीचा हवा.
*शिवसेना आहे ना..*
धनुष्यबाणाला मत म्हणजेच प्रगतीला मत..!
आपल्या हक्काच्या उमेदवार,
*सौ. सारिका राहुल दळवी यांना *‘धनुष्यबाण’*
(शिवसेना अधिकृत उमेदवार – प्रभाग क्र. ५ क. अणुक्रमांक 4)
या निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करा.