Shailesh Bhoir

Shailesh Bhoir Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shailesh Bhoir, Ambarnath.

अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील सर्वोदयनगर चिखलोली परिसरातील *सर्वोदयनगर कमान  ते शिवमंदिर तलाव मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरण...
19/03/2023

अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील
सर्वोदयनगर चिखलोली परिसरातील
*सर्वोदयनगर कमान ते शिवमंदिर तलाव मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन संभारंभ*

*4 वर्षाच्या मेहनतीला यश...*

सोमवार दिनांक 20 मार्च 2023
वेळ सायं 4 वाजता

ठिकाण:- सर्वोदयनगर चिखलोली शिवसेना शाखा

कार्यसम्राट खासदार
मा.डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते

09/03/2023
सभी भाई और बहोनो को छट पूजा कि हार्दिक शुभकामनाये...
30/10/2022

सभी भाई और बहोनो को
छट पूजा कि
हार्दिक शुभकामनाये...

सर्वोदयनगर चिखलोली परिसरात मोठ्या प्रमाणात  गणेशोत्सव सण साजरा करण्यात येतो,  त्या अनुसंगानेश्री.  #शैलेश_शालिक_भोईर(युव...
28/08/2022

सर्वोदयनगर चिखलोली परिसरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव सण साजरा करण्यात येतो, त्या अनुसंगाने
श्री. #शैलेश_शालिक_भोईर
(युवासेना अंबरनाथ तालुका प्रमुख
विशेष कार्यकारी अधिकारी)
यांनी #स्व:खर्चातून सर्वोदयनगर परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झालेला कचरा, पावसामुळे झालेले गवत वगैरे साफ करून घेतले.
त्यामुळे नागरिकांना त्रास कमी होईल.
परिसरातील सर्व नागरिकांकडून दादांचे
विशेष आभार मानण्यात आले.

क्रांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
09/08/2022

क्रांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
09/08/2022

जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

02/08/2022

सन्माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच स्वागत करताना

Address

Ambarnath

Telephone

+919921082500

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shailesh Bhoir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shailesh Bhoir:

Share