16/06/2026
तुझ्यासोबत असण सर्वकाही होत,आयुष्यातील एक सुंदर पर्व होत.आज सर्वकाही आहे पण तुझ नसण हीच मोठी उणीव आहे.तु आमच्या आयुष्यात एक अशी पोकळी निर्माण करून गेली आहे, जी कधीही भरून काढता येणार नाही.भारत मातेची खरी लेक तू, रणरागिणी बनून सीमेवर लढलीस.काय तुला दुर्बुद्धी सुचली न तु चुकीचा निर्णय घेऊन आम्हाला कायमच दुख देऊन गेलीस 😭😭😭