THANE NCP Yuvati Congress

THANE NCP Yuvati Congress Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from THANE NCP Yuvati Congress, Thane.

03/09/2024

गुंदवली,भिवंडी येथील सरपंच सौ.बेबीबाई पाटिल आपणांस वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा. Happy birthday सरपंच आई🎂🎂💐 Rakesh P...
01/06/2024

गुंदवली,भिवंडी येथील सरपंच सौ.बेबीबाई पाटिल आपणांस वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा. Happy birthday सरपंच आई🎂🎂💐
Rakesh Patil

स्मार्ट सिटीअंतर्गत ठाणे महानगर पालिका हद्दीत अनेक ठिकाणी भिंती रंगवण्यात आल्या आहेत. त्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्य...
11/03/2024

स्मार्ट सिटीअंतर्गत ठाणे महानगर पालिका हद्दीत अनेक ठिकाणी भिंती रंगवण्यात आल्या आहेत. त्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, आता त्याच भिंतीवर भाजपकडून आपल्या जाहिराती करण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे या भिंतीवर आम्ही प्रतिनिधित्व करीत असलेल्या " राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार" यांच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी सदर भिंतीवर भिंतीचीत्र रेखण्यासाठी परवांगी द्यावी असे निवेदन आयुक्त अभिजित बांगर यांना देण्यात आले.
Ncp Speaks Maharashtra
Jitendra Awhad
NCP Thane
NCP Updates
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

आपल्या समाजात स्त्रियांना त्यांच्या योगदानानुसार कधीच न्याय मिळत नाही.१२५ वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख य...
08/03/2024

आपल्या समाजात स्त्रियांना त्यांच्या योगदानानुसार कधीच न्याय मिळत नाही.

१२५ वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी दाखवून दिलं की, जी गोष्ट करण्यासाठी पुरुषांना दोनदा विचार करावा लागेल, स्त्रिया ती गोष्ट सहजपणे करू शकतात.

आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे असतानाही २१ व्या शतकात स्त्री-पुरूषांमध्ये भेदभाव होताना दिसतो.

हा भेदभाव नष्ट व्हावा या दृष्टीने आपण सर्व मिळून प्रयत्न करुयात. या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांच्या प्रयत्नातून एक मोहीम आपल्या मतदार संघासाठी सुरु करुयात. आपण सर्वजण यामध्ये सहभागी व्हाल याची मला खात्री आहे.

या महिला दिनानिमित्त आपण आपली आई, बहीण, पत्नी, मुलगी तसेच सभोवतालच्या प्रेरणादायी स्त्रियांचा सन्मान करूया.

आपल्या कळवा-मुंब्य्रातील कर्तृत्ववान स्त्रियांच्या कथा तुम्ही मला पाठवाव्यात, अशी माझी इच्छा आहे.

गृहिणी, शिक्षिका, उद्योजिका, कष्टकरी महिला किंवा कोणत्याही क्षेत्रातील महिलेची शिफारस तुम्ही करू शकता. तुम्हाला जगण्याची प्रेरणा देणा-या आणि समाज घडवणा-या स्त्रियांची कहाणी आम्हाला सांगू शकता.

तुम्ही ही सर्व नामांकने मी दिलेल्या गुगल फॉर्मवर पाठवा.

या सर्व स्त्रियांच्या प्रेरणादायी कहाण्या आम्ही सर्वांसोबत शेअर करू, जेणेकरून अशा महिलांचे कलागुण, मेहनत, संघर्ष, जिद्द, चिकाटी सर्वांसमोर येईल आणि पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करण्यासाठी अधिकाधिक स्त्रियांना प्रोत्साहन मिळेल.

दूसरों को प्रेरित करने और सशक्त बनाने के अपने प्रयास में, हम मुंब्रा और कलवा उन सफल महिलाओं की कहानियाँ एकत्र कर रह....

देऊ उभारीघेऊ भरारीराष्ट्रवादी लय भारी ⏰⏰⏰सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे मनःपूर्वक अभिनंदन💐⏰💐
09/02/2024

देऊ उभारी
घेऊ भरारी
राष्ट्रवादी लय भारी ⏰⏰⏰
सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
💐⏰💐

10/08/2023

साहेब ⏰⏰⏰💪🏻

12/12/2022

Mumbra Premier League2022 Thank you sayyad ali bhai sahab🙏🏻⏰

27/11/2022

मागील 6 दिवसांपासून ॲट्रॅासिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या फरार आरोपींच्या अटकेसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या प्रवीण पवार यांना अखेर काल रात्री बेशुद्ध झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले.

25/11/2022

२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन

आपणांस कळविण्यात येत आहे की २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर ते मुंब्रा पोलीस स्टेशन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत भारतीय संविधान यात्रा काढण्यात येत आहे.
संविधान हे संपूर्ण देशाच्या हिताचे आणि आपले भारतीयत्व टिवण्यासाठी आहे. आपल्या मूलभूत हक्कांसाठी, गरजांसाठी आणि देशाच्या एकात्मतेचं प्रतिक आहे.
तरी आपण सर्वांनी भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर आणि अभिमान बाळगत या यात्रेस जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
वेळ दुपारी 4:०० वाजता
ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मुंब्रा.

रा.युवती कॅां. प्रदेशाध्यक्षा कु.सक्षणाताई सलगर यांनी संघटना बांधणीसंदर्भात झूम मिटींग घेऊन काही सूचना करत मार्गदर्शन के...
02/12/2020

रा.युवती कॅां. प्रदेशाध्यक्षा कु.सक्षणाताई सलगर यांनी संघटना बांधणीसंदर्भात झूम मिटींग घेऊन काही सूचना करत मार्गदर्शन केले.

ठा.म.पा. सन्मा. विरोधीपक्ष नेत्या श्रीमती.प्रमिलाताई केणी तसेच माजी विरोधी पक्ष नेते श्री.मिलींद पाटील साहेब यांची भेट घ...
02/12/2020

ठा.म.पा. सन्मा. विरोधीपक्ष नेत्या श्रीमती.प्रमिलाताई केणी तसेच माजी विरोधी पक्ष नेते श्री.मिलींद पाटील साहेब यांची भेट घेऊन युवती कॅांग्रेस वाढीसाठी चर्चा केली.

संघर्ष महीला संघ अध्यक्षा सौ.रूताताई आव्हाड यांच्यासमवेत.
02/12/2020

संघर्ष महीला संघ अध्यक्षा सौ.रूताताई आव्हाड यांच्यासमवेत.

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when THANE NCP Yuvati Congress posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to THANE NCP Yuvati Congress:

Share