RameshBhai Kadam

RameshBhai Kadam Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from RameshBhai Kadam, Chiplun.

दुःखद, घटना कार्यतत्पर , वक्तशीर,स्पष्टवक्ते, परखड, हजरजबाबी, निर्णयक्षमता असणारे, दुरदृष्टी असणारे, प्रशासनावर पकड असले...
28/01/2026

दुःखद, घटना
कार्यतत्पर , वक्तशीर,स्पष्टवक्ते, परखड, हजरजबाबी, निर्णयक्षमता असणारे, दुरदृष्टी असणारे, प्रशासनावर पकड असलेले उमदे नेतृत्व आज हरपले
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏

22/12/2025
मा.नामदार *श्री.शरदचंद्रजी पवार साहेब*, म्हणजे भारतीय राजकारणातील *भीष्माचार्य*….!शेतकऱ्यांसाठी सगळ्यात जास्त योजना राबव...
12/12/2025

मा.नामदार *श्री.शरदचंद्रजी पवार साहेब*, म्हणजे भारतीय राजकारणातील *भीष्माचार्य*….!
शेतकऱ्यांसाठी सगळ्यात जास्त योजना राबवणारे,शेतकऱ्यांचे खरे नेते,ज्या नेत्याने उभ्या महाराष्ट्रात अनेक नेतृत्व जन्माला घातली.नेत्यांचे जणू पिकच या भारतभूमीत उभे केले.
गावोगावी छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत ओळख ठेवणारे लोकनेते,सह्याद्रीसम उत्तुंग राजनीतिज्ञ,विरोधकही ज्याना गुरुस्थानी मानतात असे धुरंधर,संयमी नेतृत्व म्हणजे माझे राजकीय गुरु *शरदचंद्रजी पवार साहेब* यांचा आज जन्मदिवस..!!
साहेबांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच श्रीदेव काळभैरव चरणी प्रार्थना..!
श्री.रमेशभाई कदम

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन !🙏🏻🙏🏻💐💐
06/12/2025

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन !
🙏🏻🙏🏻💐💐

चिपळूणच्या सुज्ञ,सुजाण नागरिकानो,आपण मला आजवर जे प्रेम दिले,विश्वास ठेवलात ते असेच वृद्धिंगत होवो,आपली सेवा सदैव माझ्या ...
02/12/2025

चिपळूणच्या सुज्ञ,सुजाण नागरिकानो,आपण मला आजवर जे प्रेम दिले,विश्वास ठेवलात ते असेच वृद्धिंगत होवो,आपली सेवा सदैव माझ्या हातून होवो हेच मागणे श्री देव कालभैरव चरणी..!!

01/12/2025

महाविकास आघाडीची विराट सभा

01/12/2025

आमचे शब्द नाही तर काम बोलते.!!
नगराध्यक्ष पदाचा जुना चेहरा, नवा दम.!!
तुमचे आमचे रमेशभाई कदम.!

#चिपळूण #नगराध्यक्ष ेशभाई #आपला_माणूस

01/12/2025

——— *सस्नेह निमंत्रण* ———

~ *महाविकास आघाडीची विराट सभा*
~ *चिपळूण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025*

प्रिय पदाधिकारी, कार्यकर्ते, मायबाप मतदार राजा आणि हितचिंतक बंधू-भागिनीनो,,

आज दिनांक *1 डिसेंबर 2025* रोजी, ठिक *सायंकाळी 6.30* वाजता
आपल्या महाविकास आघाडीचे *नगराध्यक्ष* *पदाचे अधिकृत उमेदवार,*
*माजी आमदार माननिय रमेशभाई कदम,*
आणि *जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आणि शिवसेना जिल्हा अध्यक्ष मा.श्री विक्रांत भास्करराव जाधव* यांच्या प्रमुख उपस्थितीत
आपली विराट सभा होणार आहे.

तरी सर्वांनी या सभेला उपस्थित राहून
आपल्या सर्व उमेदवारांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी
प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.

*ठिकाण: इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र* *शेजारील चौपाटी मैदान,*
*घाणेकर हॉस्पिटल समोर, मार्कंडी, चिपळूण.*

महाविकास आघाडीचे सर्व अधिकृत उमेदवार,
प्रत्येक वॉर्डमधील कार्यकर्ते, तसेच मतदार बंधू-भागिनीनो, हितचिंतकांनो,
हजारोंच्या संख्येने उपस्थित राहूया आणि
चिपळूणच्या विकासाचे नवे पर्व सुरू करूया…

-—————— *धन्यवाद* -——————

01/12/2025

माझं मत चिपळूणच्या विकासाला..
माझं मत रमेशभाईंना.!!
नगराध्यक्ष पदाचा जुना चेहरा, नवा दम
तुमचे आमचे रमेशभाई कदम.!!
#चिपळूण #नगराध्यक्ष ेशभाई #आपला_माणूस

Address

Chiplun

Telephone

+919922429777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RameshBhai Kadam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to RameshBhai Kadam:

Share