Jaydeep Patekar

  • Home
  • Jaydeep Patekar

Jaydeep Patekar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jaydeep Patekar, Political Party, .

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज टाकरवन ता . माजलगाव जिल्ह्य...
14/04/2026

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज टाकरवन ता . माजलगाव जिल्ह्य बीड येथे.महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

14/04/2026

आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त एका पाच वर्षीय चिमुकली मुलीने खूप छान भाषण केले...... अशीच स्त्रियांनी प्रगत शिल देश बनवण्यात खूप मोठी वाटचाल होईल

ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला,ज्यांनी ...
13/04/2026

ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला,
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला,
ज्यांनी संविधानरूपी समतेचा अधिकार दिला...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 'विनम्र अभिवादन' व सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा 💐🙏

13/04/2026

सुवर्ण क्षण 💙💫🙏

02/04/2026

ताडसोन्ना ता. जि. बीड दलित स्मशानभूमीवर कब्जाचा प्रयत्न; विरोध केल्याने युवकावर जीवघेणा हल्ला जाहीर निषेध ..
पिंपळनेर पोलीस प्रशासन दुर्लक्ष FIR अजून घेतला नाही

“ज्या रमाईला आयुष्यभर नेसायला साधी साडीही नव्हती…जिने उपाशीपोटी संसार सांभाळला, बाबासाहेबांच्या स्वप्नासाठी स्वतःचं आयुष...
26/02/2026

“ज्या रमाईला आयुष्यभर नेसायला साधी साडीही नव्हती…
जिने उपाशीपोटी संसार सांभाळला, बाबासाहेबांच्या स्वप्नासाठी स्वतःचं आयुष्य झिजवलं…
त्यांच्या जयंती निमित आज त्या माझ्या रमाईला ३९ कोटींची साडी एका भिमसैनिकाने अर्पण केली आहे! 🙏💙

ही साडी केवळ सोन्याची नाही,
तर ती आपल्या संघर्षाची, त्यागाची आणि स्वाभिमानाची निशाणी आहे.

रमाई म्हणजे त्याग…
रमाई म्हणजे ममता…
रमाई म्हणजे आपल्या चळवळीची शांत शक्ती!

जय भीम! ✊💙”

19/02/2026

🧡शिव जयंती निमित्त सर्व शिव प्रेमींना 💙निळया भडक शुभेच्छा

15/02/2026

#राजग्रह आपल्या हक्काचे घर 🙇💙🙏

14/02/2026

माता भीमाई रामजी सपकाळ यांच्या जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा

02/10/2025
29/09/2025

ये त्या 2 ऑक्टोबर ला आम्ही येतोय तुम्ही येणार का #नागपूर

Address


BEED

Telephone

+917517244214

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jaydeep Patekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jaydeep Patekar:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share