manik.surywanshi

manik.surywanshi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from manik.surywanshi, Parbhani.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा..!🇮🇳💐🙏
26/01/2022

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा..!🇮🇳💐🙏

हुकुमत वही करता है जिसका दिलों पर राज होता है...! ❣हाक तुमची... साथ आमची.परभणी चे लोकप्रिय लोकनेते कार्य सम्राटजनतेच्या ...
28/10/2021

हुकुमत वही करता है जिसका
दिलों पर राज होता है...! ❣
हाक तुमची... साथ आमची.

परभणी चे लोकप्रिय लोकनेते कार्य सम्राट
जनतेच्या मनातील खासदार
👑 संजय जाधव साहेब. 👑
🚩👑🔥🔥🔥👑🚩

शारदीय नवरात्रोत्सवाच्या आपणास व आपल्या परिवारास  शारदीय नवरात्रोत्सवाच्या आपणास व आपल्या परिवारास  हार्दिक शुभेच्छा ! आ...
07/10/2021

शारदीय नवरात्रोत्सवाच्या
आपणास व आपल्या परिवारास
शारदीय नवरात्रोत्सवाच्या
आपणास व आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा !
आई तुळजाभवानीच्या आशिर्वादाने
आपणास उत्तम आरोग्य ,
सुख ,
शांती ,
समाधान लाभो...💐💐💐
हिच आई तुळजाभवानी चरणी मनापासून प्रार्थना !!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

परभणी करांचा खूप दिवसांपासून शासकीय महाविद्यालय उभारणी चा संघर्ष खासदार संजय जाधव साहेब यांच्या अथक प्रयत्नानंतर आज महार...
17/09/2021

परभणी करांचा खूप दिवसांपासून शासकीय महाविद्यालय उभारणी चा संघर्ष खासदार संजय जाधव साहेब यांच्या अथक प्रयत्नानंतर आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहेब
यांनी परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणार अशी घोषणा केली यावेळी सर्व परभणी करांनी उत्सव साजरा केला यावेळी पूर्णा येथे शिवसेना तालुका प्रमुख काशीनाथराव काळबांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विद्यालयाच्या घोषणेचा आनंद उत्सव साजरा केला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दसरथ भोसले, नगरसेवक संतोष अण्णा एकलारे,शिवसेना शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम, युवासेना उपजिल्हा प्रमुख माणिकराव सुर्यवंशी,युवासेना तालुका प्रमुख बंडूअप्पा बनसोडे व समस्त परभणीकर शिवसैनिक-युवासैनिक आदी उपस्थित होते...

11/09/2021

परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते खा.संजय जाधव साहेब यांनी आज पूर्णा तालुक्यातील पिक विमा कंपनीच्या अधिकार्याना,कर्मचाऱ्यांना पिक नुकसानीचे शेतकर्यांचे अर्ज घेण्यासाठी ठणकावले...!

देन समाजाच या सामाजिक संस्थे कडून खा.संजय जाधव साहेब यांच्या हस्ते वृक्ष लावले व खासदार संजय जाधव साहेब यांचा डाॅ. इंगोल...
11/09/2021

देन समाजाच या सामाजिक संस्थे कडून खा.संजय जाधव साहेब यांच्या हस्ते वृक्ष लावले व खासदार संजय जाधव साहेब यांचा डाॅ. इंगोले यानी सत्कार केला...!

काल झालेल्या लगातार मुसळधार पावसामुळे पूर्णा तालुक्यातील ताडकळस, माटेगाव, पूर्णा, SUBDIVISION मधील २०-३० गावांमध्ये लाईट...
08/09/2021

काल झालेल्या लगातार मुसळधार पावसामुळे पूर्णा तालुक्यातील ताडकळस, माटेगाव, पूर्णा, SUBDIVISION मधील २०-३० गावांमध्ये लाईट बिघाड झाल्याने लवकरात लवकर व तात्काळ लाईट दुरूस्ती करून लाईट चालू करण्यात यावी, यासाठी सहाय्यक अभियंता बाहेती यांच्या शी त्यांच्या कार्यालयात जाऊन युद्ध पातळीवर लाईट सुरळीत करण्यासाठी सांगितले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख काशिनाथराव काळबांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, शिवसेना शहर प्रमुख मुंजाभाऊ कदम, युवासेना उपजिल्हा प्रमुख माणिकराव सुर्यवंशी, युवा तालुकाधिकारी बंडूअप्पा बनसोडे, उपतालुकाप्रमुख गोविंद सोलव व इतर शिवसेना-युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते...!

पुर्णा तालुक्यात काल दिनांक ०६ आणि ०७ सप्टेंबर रोजी झालेल्या सलग मुसळधार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकरी बांधव...
08/09/2021

पुर्णा तालुक्यात काल दिनांक ०६ आणि ०७ सप्टेंबर रोजी झालेल्या सलग मुसळधार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या पिकाचे त्वरित पंचनामे करून हेक्टरी ५०,०००/- मदत करून पिक विमा कंपन्यांना पंचनामे करून सरसकट विमा देण्याचे आदेश देण्यात यावे यासाठी आज पुर्णा तहसीलदार कार्यालय येथे मा.तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख काशिनाथराव काळबांडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले, शहर प्रमुख मुंजाभाऊ कदम, उपतालुकाप्रमुख बालाजी वैद्य, उपतालुकाप्रमुख उध्दव काळे, उपतालुकाप्रमुख गोविंद सोलव, युवासेना उपजिल्हा प्रमुख माणिकराव सुर्यवंशी, युवा तालुकाधिकारी बंडूअप्पा बनसोडे, युवाशहरअधिकारी विकास वैजवाडे, मा.ता.प्रमुख प्रकाशराव कऱ्हाळे, रमेश ठाकूर, कुडलीक मोरे, सुदामराव ढोणे,बालाजी पिसाळ, माणिकराव काळे, दशरथराव बोबडे, मधुकर कुऱ्हे, नवनाथ पारवे, बालाजी ढोणे, लक्षमण घाटोळ, तातेराव चव्हाण, गंगाप्रसाद स्वामी, कृष्णा बोबडे, मनोहर खंदारे, तुकाराम चव्हाण, रामा भालेराव, गजानन सवराते, दिलीप अंबोरे , पद्माकर अंबोरे, भाऊसाहेब अंबोरे, दत्तराव अंबोरे, बालाजी साखरे, सय्यद सादिक, तुकाराम डहाळे, नागुराव मोहिते, सुरेश भालेराव व इतर सर्व शेतकरी आणि शिवसेना-युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते...!

परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते खासदार संजय जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण...
05/09/2021

परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते खासदार संजय जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्याकरिता आज धरणे आंदोलनाचा पाचवा दिवस व समारोप येत्या चार ते पाच दिवसांमध्ये शासनामार्फत अधिकृत घोषणा केली जाईल अशी आशा व्यक्त करत आज धरणे आंदोलनाचा समारोप केला आहे...!

युवकांचा बुलंद आवाज , युवकांचे प्रेरणास्थान  #युवानेते  #युवासेना_जिल्हाप्रमुख_अर्जुन_सामाले_पाटीलआपणास वाढदिवसाच्या भगव...
12/06/2021

युवकांचा बुलंद आवाज , युवकांचे प्रेरणास्थान
#युवानेते
#युवासेना_जिल्हाप्रमुख_अर्जुन_सामाले_पाटील
आपणास वाढदिवसाच्या भगव्या व शिवमयं शुभेच्छा...! 🚩🚩🚩🙏🙏🙏💐💐💐🧡🚩

30/05/2021

परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते
खा. संजय जाधव साहेब
यांना वाढदिवसाच्या भगव्या व शिवमयं शुभेच्छा...!💐🚩🚩💐❤
#खासदार_संजय_जाधव_साहेब #संजय_जाधव

शिव सेना जि.प्रमुख विशाल भाऊ कदम यांचा वाढदिवस साजरा करताना... 💐🍰🥧🎂
14/03/2021

शिव सेना जि.प्रमुख विशाल भाऊ कदम यांचा वाढदिवस साजरा करताना... 💐🍰🥧🎂

Address

Parbhani

Telephone

+917517370395

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when manik.surywanshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share