Adv. Pratibha Girkar - Ex Corporator

  • Home
  • Adv. Pratibha Girkar - Ex Corporator

Adv. Pratibha Girkar - Ex Corporator Dedicated to Social Welfare

31/07/2026

गुरु पौर्णिमा आणि संत शिरोमणी गुरु रोहिदास यांची 650 वी जयंती रेणुका नगर येथे नागरिकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. या प्रसंगी सर्व नागरिक आणि पदाधिकारी सहभागी झाले व रोहिदास महाराजांच्या शिकवणीचे पुनरुज्जीवन केले.

30/07/2026

मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, 'ड्रग-फ्री मुंबई' अभियान के लिए आपके प्रेरणादायी शब्दों के लिए आपका हार्दिक आभार।

हमारे युवा देश की सबसे बड़ी शक्ति हैं। उन्हें नशे से दूर रखना एवं जागरूक, स्वस्थ और सशक्त समाज के निर्माण के इस संकल्प को आगे बढ़ाना हम सभी की साझा जिम्मेदारी है। आपका प्रेरक संदेश 'ड्रग-फ्री मुंबई' अभियान को मुंबई के प्रत्येक युवा तक पहुंचाने के हमारे संकल्प को और अधिक दृढ़ करता है। हम नशामुक्त, जागरूक और सशक्त समाज निर्माण के इस अभियान को जनभागीदारी के साथ आगे बढ़ाने के लिए पूर्णतः प्रतिबद्ध हैं।

Narendra Modi

भविष्याचा वेध घेणाऱ्या आणि उज्ज्वल उद्याचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या एका उत्कृष्ट रणनीतीकारास...खासदार श्री. Vinod Tawde जी...
20/07/2026

भविष्याचा वेध घेणाऱ्या आणि उज्ज्वल उद्याचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या एका उत्कृष्ट रणनीतीकारास...
खासदार श्री. Vinod Tawde जी, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस यांना *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !*

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त, एका दूरदर्शी नेत्याला, देशभक्ताला आणि शिक्षणतज्ज्ञाला भावपूर्ण श्रद्धांज...
07/07/2026

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त, एका दूरदर्शी नेत्याला, देशभक्ताला आणि शिक्षणतज्ज्ञाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.
अधिक सशक्त आणि एकसंध भारत घडवण्यासाठी त्यांचे विचार आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतात व राष्ट्रीय एकता, अखंडता आणि निस्वार्थ सेवा यांविषयीची त्यांची अढळ निष्ठा पिढ्यानपिढ्याना प्रेरणा देत राहील.

01/07/2026

देवा भाऊंनी दिलेली आणखी एक ओवाळणी आपल्या लाडक्या बहिणींसाठी…
धन्यवाद श्री Devendra Fadnavis जी, मुख्यमंत्री महाराष्ट्र

डिजिटल शिक्षण मंच च्या मार्फत अगदी शेवटच्या कार्यकर्त्याला व्यावहारिक कौशल्ये आणि धोरणात्मक दृष्टीकोन देऊन सक्षम करणाऱ्य...
01/07/2026

डिजिटल शिक्षण मंच च्या मार्फत अगदी शेवटच्या कार्यकर्त्याला व्यावहारिक कौशल्ये आणि धोरणात्मक दृष्टीकोन देऊन सक्षम करणाऱ्या प्रशिक्षण व चाचणी मध्ये गुणवत्तेसह उत्तीर्ण झाल्याबद्दल मिळालेले
प्रशस्ती प्रमाणपत्र !
#बीजेपी ्रतिभा_गिरकर

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Pratibha Girkar - Ex Corporator posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share