Sujata Palande

Sujata Palande Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sujata Palande, Pune.

प्रभाग क्र. २० 🟠कामावर विश्वास ठेवा, सेवेला साथ द्यासुजाता सुनील पालांडे
10/01/2026

प्रभाग क्र. २० 🟠
कामावर विश्वास ठेवा, सेवेला साथ द्या
सुजाता सुनील पालांडे

10/01/2026

प्रश्न ओळखणारे नेतृत्व,
उपाय देणारे काम. 🙏
प्रभाग २० (क)
सौ. सुजाता सुनील पालांडे

09/01/2026

लोकांच्या अनुभवातून विश्वास निर्माण झाला…
मौशींच्या कामातून मिळाली खरी ओळख 🙏
प्रभाग क्रमांक २० (क) – सर्वसाधारण महिला
सौ. सुजाता सुनील पालांडे

08/01/2026

“स्वच्छतेतून विकासाची दिशा.
कामातून जनतेचा विश्वास 🙏
प्रभाग क्रमांक २० (क) – सर्वसाधारण महिला
सौ. सुजाता सुनील पालांडे”

🙏 श्री संत गजानन महाराज 🙏त्यांच्या पावन स्मृतीस वंदन करून मनःशांती, श्रद्धा आणि भक्तीचा प्रकाश सर्वांच्या जीवनात नांदो ह...
28/08/2025

🙏 श्री संत गजानन महाराज 🙏
त्यांच्या पावन स्मृतीस वंदन करून मनःशांती, श्रद्धा आणि भक्तीचा प्रकाश सर्वांच्या जीवनात नांदो हीच प्रार्थना 🌼✨

#संतगजाननमहाराज #श्रद्धा #भक्ती #प्रेरणा

आपल्या महान ऋषींना वंदन 🙏ऋषिपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸✨ज्ञान, संस्कार आणि सद्गुणांचा दीप प्रत्येकाच्या जीवनात प्रज्वल...
28/08/2025

आपल्या महान ऋषींना वंदन 🙏
ऋषिपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸✨
ज्ञान, संस्कार आणि सद्गुणांचा दीप प्रत्येकाच्या जीवनात प्रज्वलित होवो हीच प्रार्थना. 🌿

#ऋषिपंचमी #संस्कार #परंपरा #आदर

!!! मंगळागौरची मजा – महिलांची धमाल !!! 🎉💃श्रावण महिना म्हणजे महिलांचा आनंदाचा, स्नेहाचा आणि उत्साहाचा महिना!याच निमित्ता...
09/08/2025

!!! मंगळागौरची मजा – महिलांची धमाल !!! 🎉💃

श्रावण महिना म्हणजे महिलांचा आनंदाचा, स्नेहाचा आणि उत्साहाचा महिना!
याच निमित्ताने प्रभाग क्रमांक २०, कासारवाडीतील सर्व महिला भगिनींसाठी खास “मंगळागौर उत्सव” आयोजित करण्यात आला आहे.

🌸 कार्यक्रमातील खास आकर्षणे 🌸
• होम मिनिस्टर
• उखाणे स्पर्धा
• नऊवारी साडी स्पर्धा
• तसेच आणखी अनेक धमाल खेळ!

🏆 संगीत खुर्ची स्पर्धेतील विजेत्या महिला भगिनींना आकर्षक पैठणी साडी बक्षीस!
दुसरा व तिसरा क्रमांक मिळवणाऱ्यांना विशेष बक्षिसे 🪷
आणि सर्व उपस्थित महिलांना सुंदर भेटवस्तू! 🎁

🍽️ कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी स्वादिष्ट जेवणाची सोय देखील केली आहे.

📅 दिनांक: रविवार, १० ऑगस्ट
⏰ वेळ: सायं. ४ ते ८
📍 स्थळ: छत्रपती महाराज शाळा (कासारवाडी मराठी शाळा)

आपल्या परिसरातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून
खेळ, गाणी, हास्य-विनोद आणि स्नेहाचा आनंद घ्यावा, ही मनःपूर्वक विनंती.

सौ. सुजाता सुनील पालांडे
नगरसेविका, पिंपरी चिंचवड मनपा
अध्यक्ष, महिला मोर्चा – भाजप, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा

पिंपरी-चिंचवड भाजपकडून स्वातंत्र्यदिन ‘विजयोत्सव’ म्हणून साजरा; 1.45 लाख राख्या पाठवणारपिंपरी-चिंचवड भाजपच्या शहर कार्या...
08/08/2025

पिंपरी-चिंचवड भाजपकडून स्वातंत्र्यदिन ‘विजयोत्सव’ म्हणून साजरा; 1.45 लाख राख्या पाठवणार

पिंपरी-चिंचवड भाजपच्या शहर कार्यालयात आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत यंदाचा स्वातंत्र्यदिन ‘विजयोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, देशाच्या विजयाचा उत्सव म्हणून स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. लष्कराच्या शौर्याला सलाम करत, पिंपरी-चिंचवड शहरातून तब्बल 1 लाख 45 हजार राख्या पाठवण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला.

प्रमुख उपक्रमांची घोषणा:
1. हर घर तिरंगा अभियान – प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यासाठी जनजागृती
2. रक्षाबंधन विशेष उपक्रम – लष्करातील जवानांसाठी राख्या पाठवून सन्मान
3. तिरंगा यात्रा – प्रत्येक मंडलात तिरंगा यात्रांचे आयोजन
4. स्वातंत्र्यसैनिक स्मारक स्वच्छता मोहीम – शहरातील स्मारकांची स्वच्छता
5. विभाजन विभीषिका स्मृती दिवस – १४ ऑगस्ट रोजी ‘अखंड भारत’ स्मरण

या उपक्रमांद्वारे भाजप सामाजिक सलोखा, राष्ट्रभक्ती आणि बंधुत्व वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.

बैठकीला श्री सदाशिव खाडे, श्री राजेश पिल्ले,शैला मोळक,श्री मोरेश्वर शेडगे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sujata Palande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sujata Palande:

Share