Rajendra Patil-Yadravkar

Rajendra Patil-Yadravkar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rajendra Patil-Yadravkar, Jaysingpur.

डॉ. ए. एस पाटील यांनी नव्याने सुरू केलेल्या आमराई लॉन्सचे उद्घाटन माझ्या व अभिनेत्री स्वाती लिमये यांच्यासह प्रमुख मान्य...
03/11/2025

डॉ. ए. एस पाटील यांनी नव्याने सुरू केलेल्या आमराई लॉन्सचे उद्घाटन माझ्या व अभिनेत्री स्वाती लिमये यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी सावकार मादनाईक,मिलिंद साखरपे,डॉ.शर्मिला पाटील,शितल गतारे,शैलेश आडके,डॉ.हेमंत तोडकर,ॲड.प्रदीप देशमुख,विजय आडके,आशिष पाटील,अक्षय पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

शिरोळ नगरपरिषद येथील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत 'श्रीराम मंडळ प्रभाग क्रमांक दहा मध्ये सांस्कृति...
02/11/2025

शिरोळ नगरपरिषद येथील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत 'श्रीराम मंडळ प्रभाग क्रमांक दहा मध्ये सांस्कृतिक सभागृह बांधणे' या या कामाचा उद्घाटन समारंभ माझ्या व खासदार धैर्यशील माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी माझ्यासमवेत अमरसिंह माने पाटील (नगराध्यक्ष),अरविंद माने (नगरसेवक),सुभाष माने (अध्यक्ष - श्रीराम ट्रस्ट),चंद्रकांत माने,विठ्ठल इंगळे,चंद्रकांत मोरे सर,संजय शिंदे, राजू रावण,सारिका माने,संभाजी भोसले,विजय देशमुख,बजरंग काळे, शिवाजीराव माने,सौ.हेमलता जाधव, प्रकाश गावडे,किरण माने आदी उपस्थित होते.

ज्याच्या अंगणी तुळशीचा वास, त्याच्या घरात होतो स्वर्गसुखाचा भासतुलसीविवाहनिमित्त मंगलमय शुभेच्छा!    #तुलसीविवाह
02/11/2025

ज्याच्या अंगणी तुळशीचा वास, त्याच्या घरात होतो स्वर्गसुखाचा भास
तुलसीविवाहनिमित्त मंगलमय शुभेच्छा!
#तुलसीविवाह

01/11/2025

महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी आज जैनापूर येथील यड्रावकर वाडा येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विविध सामाजिक आणि विकास कामांबाबत मनमोकळी चर्चा झाली.

Ram Shinde for Maharashtra Ram Shinde MLA Rahul Awade

महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी आज जैनापूर येथील यड्रावकर वाडा येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान व...
01/11/2025

महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी आज जैनापूर येथील यड्रावकर वाडा येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विविध सामाजिक आणि विकास कामांबाबत मनमोकळी चर्चा झाली.
यावेळी आमदार राहुल आवाडे, जयसिंगपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील(यड्रावकर),रामचंद्र डांगे,प्रसाद खोबरे,राहुल बंडगर,अजित उपाध्ये,सुनील पाटील मजलेकर,धन्यकुमार पाराज,श्रुतिक पाटील,महेश कलकुटगी,वैभव इंगळे आदी उपस्थित होते.

Ram Shinde Ram Shinde for Maharashtra MLA Rahul Awade Sanjay Patil Yadravkar- संजय पाटील यड्रावकर

अकीवाट गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गणपती कागे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार के...
01/11/2025

अकीवाट गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गणपती कागे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ताजुद्दीन तहसीलदार,ॲड.अरुण कल्लानावर,आप्पासो बडबडे आप्पासो दानोळे,श्रीराम हुजरे, सलमान बैरागदार,भूपाल रायनाडे, राजू मुल्ला,बाळासो रायनाडे,सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थीत होते.

दत्तवाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.अनिता कल्लाप्पा कडाके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार केला व पुढील वाट...
01/11/2025

दत्तवाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.अनिता कल्लाप्पा कडाके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी चंद्रकांत कांबळे,नूर काले,सुरेश पाटील,संजय पाटील,प्रकाश चौगुले,लाला मांजरेकर,नटराज माळगे,कलाप्पा कडाके,संतोष अकिवाटे आदी मान्यवर उपस्थीत होते.

#सरपंच

माधुरी हत्तीण सुश्रुषा उपचार पुनर्वसन केंद्रासाठी सर्व विभागाकडून ना हरकत दाखला मिळण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालय येथे ...
01/11/2025

माधुरी हत्तीण सुश्रुषा उपचार पुनर्वसन केंद्रासाठी सर्व विभागाकडून ना हरकत दाखला मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेऊन चर्चा केली.यावेळी मा.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी सर्व विभागांची बैठक बोलवून परवानगी देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित ॲड.मनोज पाटील,संजय नांदणे,बी.एस.पाटील, संजय बोरंगावे,अनुप मगदूम,अजित पाटील,प्रकाश लठ्ठे,राजगोंडा पाटील आदी मान्यवर उपस्थीत होते.

 #अभिमानास्पद माझ्या विधानसभा मतदारसंघातील जांभळी गावची कन्या कु.अपूर्वा भारती संजय पाटील यांची वर्ग १ अधिकारी (CLASS 1 ...
31/10/2025

#अभिमानास्पद
माझ्या विधानसभा मतदारसंघातील जांभळी गावची कन्या कु.अपूर्वा भारती संजय पाटील यांची वर्ग १ अधिकारी (CLASS 1 OFFICER) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...!
कष्ट,जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अपूर्वा पाटील यांनी मिळवलेली यश अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल.
अपूर्वा पाटील तसेच पाटील कुटुंबीयांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा!

#अभिनंदन

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा मा.श्री.ना.चंद्रकांत दादा पाटील यां...
31/10/2025

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा मा.श्री.ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यापारी आणि कृषी क्षेत्राला नवे बळ देणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (MACCIA) या राज्यस्तरीय अग्रगण्य संस्थेचे मा.श्री.रवींद्रजी माणगांवे यांचा नव-नियुक्त अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा हॉटेल ककून, सांगली येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यास उपस्थित राहून श्री.रविंद्रजीना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग आणि शेती क्षेत्राला एकत्र आणून, “आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक प्रगती” या ध्येयाने MACCIA नव्या उंचीवर नेईल,असा विश्वास या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, दीपक बाबा शिंदे-म्हैशाळकर, नीताताई केळकर,भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, प्रकाश ढंग,रावसाहेब पाटील, भालचंद्र पाटील,चेअरमन,ट्रस्ट बोर्ड MACCIA आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करुणाकरन शेट्टी, महा.उपाध्यक्ष रमाकांत मालू,गिरीष चितळे,प्रमोद चौगुले,रमेश आरवाडे, रौनक शहा,शरद नलवडे आदी सांगली जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना,सर्व गव्हनिंग कौन्सिल आणि समिती सदस्य मान्यवर उपस्थित होते.

#महाराष्ट्रचेंबरऑफकॉमर्स #सत्कार_समारंभ Chandrakant Patil

अखंड भारताचे शिल्पकार, भारताचे पहिले उपपंतप्रधान तथा देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्...
31/10/2025

अखंड भारताचे शिल्पकार, भारताचे पहिले उपपंतप्रधान तथा देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#राष्ट्रीयएकतादिवस

Address

Jaysingpur

Telephone

+912222020996

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajendra Patil-Yadravkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rajendra Patil-Yadravkar:

Share