Yuvasena Wada Taluka

Yuvasena Wada Taluka गांडुनची अवलाद म्हणून कधीच जगू नका मेलात तरी चालेल
-हिंदुहृदयसम्राट
Let's talk about development not about politics
-
👉

07/08/2026

शहा सेने वाला एकनाथ गद्दार आज दिल्लीला गेला आहे लोटांगणं घालायला तु किती ही चाट पण पक्ष पण आमचा धनुष्यबाण पण आमचा

सत्तेत असणाऱ्यांना भ्रष्टाचार माफ असतो का?? जेन झिंच्या मागे ईडी सीबीआय लागली ह्यांच्या मागे लागण्याची हिम्मत आहे का त्य...
07/08/2026

सत्तेत असणाऱ्यांना भ्रष्टाचार माफ असतो का?? जेन झिंच्या मागे ईडी सीबीआय लागली ह्यांच्या मागे लागण्याची हिम्मत आहे का त्यांच्यात??

07/08/2026

अ अ त त प प म आता पासूनच 😄😂😄😂😄

07/08/2026

४,००० कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधण्यात आलेला लखनऊ-कानपूर एक्सप्रेसवे सुरू झाल्यानंतर महिनाही पूर्ण होण्याआधीच अनेक ठिकाणी खचला. विशेष म्हणजे, या एक्सप्रेसवेचे कंत्राट भाजप खासदाराच्या भावाच्या कंपनीला मिळाले होते.

इतक्या मोठ्या खर्चातून तयार करण्यात आलेल्या या एक्सप्रेसवेच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही ठिकाणी रस्त्याची पृष्ठभाग खराब होऊन दुरुस्तीची वेळ आली आहे. (AajTak)

विशेष म्हणजे, या प्रकल्पाचे काम भाजप खासदाराच्या भावाच्या कंपनीला मिळाल्याचा दावा समोर आला आहे. त्यामुळे कंत्राट प्रक्रिया आणि बांधकामाच्या गुणवत्तेबाबत पारदर्शक चौकशीची मागणी होत आहे. (Navbharat Times)

💰 ४,२०० कोटींचा प्रकल्प…
🛣️ उद्घाटनाला अवघे काही दिवस…
⚠️ आणि रस्ता खचण्यास सुरुवात!

जनतेच्या पैशातून उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांमध्ये गुणवत्ता आणि जबाबदारी सर्वांत महत्त्वाची नाही का?

श्री देवेंद्रजी,आधी राम मंदिरातील दान पेटी चोरीवर बोला अयोध्येत राम मंदिर लुटीवरचे नवे रामायण भाजपा ने लिहिले आहे!विषय र...
07/08/2026

श्री देवेंद्रजी,
आधी राम मंदिरातील दान पेटी चोरीवर बोला
अयोध्येत राम मंदिर लुटीवरचे नवे रामायण भाजपा ने लिहिले आहे!
विषय राहिला ऑस्कर चा,
ज्युअरी मंडळींच्या घरी लगेच Ed आणि सीबीआय पाठवा साहेब,
काम सोपे आहे.
किंवा ज्युरी चा गट फोडण्यासाठी अमित शहा याना पाठवा
चिंता नाही करायची!

जहाज बुडायला सुरवात झाल्यावर सगळे उड्डया मारून पळू लागतात 😂🤣
07/08/2026

जहाज बुडायला सुरवात झाल्यावर सगळे उड्डया मारून पळू लागतात 😂🤣

07/08/2026

जस्तीत जास्त share करा !

07/08/2026

अघोरी विधी साठी प्रसिद्ध असलेले बाबा दारेगावी पोहोचले!
किती रेड्यांचा बळी देणार कमेंट करा!!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी दरे येथे तीन दिवसांच्या मुक्कामासाठी आले आहेत. याचदरम्यान शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी सुरू असताना आमदार भरत गोगावले यांनी दरे गावात जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमागील संभाव्य राजकीय घडामोडी आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.

शहासेना अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीला 🤣🤣
07/08/2026

शहासेना अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीला 🤣🤣

Comment Kara 👇🏻👇🏻👇🏻
07/08/2026

Comment Kara 👇🏻👇🏻👇🏻

Address

Wada
Vada
421303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvasena Wada Taluka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share