Aapliladkisnehatai

Aapliladkisnehatai Official Page
MLA Vasai Constituency, Maharashtra
Bharatiy Janata Party.

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. विवेक लागू यांनी रंगभूमी, मालिका आणि सिन...
20/06/2025

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. विवेक लागू यांनी रंगभूमी, मालिका आणि सिनेमा अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेजगतातील हुरहुन्नरी अभिनेता हरपला आहे. अभिनेते विवेक लागू यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

ओम शांती !

#भावपूर्ण_श्रद्धांजली

13/03/2025
२७/११/२०२४ 📍 निर्मळ, वसईभगवान परशुरामांची भूमी असलेल्या श्रीक्षेत्र निर्मळ येथे प्राचीन अशा निर्मळच्या यात्रेला आजपासून ...
27/11/2024

२७/११/२०२४ 📍 निर्मळ, वसई

भगवान परशुरामांची भूमी असलेल्या श्रीक्षेत्र निर्मळ येथे प्राचीन अशा निर्मळच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मंगल प्रसंगी आद्य शंकराचार्य मंदिरात दर्शन घेण्याचा योग आला. देवस्थानाच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत आणि सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजप वसई विरार जिल्हाध्यक्ष श्री. महेंद्र पाटील, विक्रमगड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री. हरिश्चंद्र भोये, वसई पश्चिम मंडळ अध्यक्ष श्री. कपिल म्हात्रे,ज्येष्ठ नेते के.डी घरत, ओबीसी मोर्चा सरचिटणीस सौ. विजयता सुर्वे, गुरुजी श्री. ऋषिकेश वैद्य, धनंजय शास्त्री वैद्य जी व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.!

Address

Palghar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapliladkisnehatai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aapliladkisnehatai:

Shortcuts

Share

Category