BJP Sainagar U-VA

BJP Sainagar U-VA BJP Ward 23 (Yuva BJP Team)

01/09/2026
27/08/2026
27/08/2026

*अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबत महत्त्वाची सूचना*

दिनांक ०५ जुलै ते ०९ जुलै २०२६ या कालावधीत वसई-विरार शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले होते. या नुकसानीबाबत प्रशासनामार्फत पंचनामे करण्यात आले आहेत.

ज्या नागरिकांच्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत, त्यांनी आपल्या नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे की नाही, याची कृपया खात्री करून घ्यावी.

🔎 आपले नाव तपासण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
https://script.google.com/macros/s/AKfycbyswm-LYmdwh2pAcsy-g7qQZKoF_ARnyGlirjVSB87pMjuWdxwm9FDPKbsZyoq5yodOTw/exec

आपले नाव यादीमध्ये आहे की नाही आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे की नाही, हे सर्व संबंधित नागरिकांनी कृपया तपासून घ्यावे.

ही माहिती संबंधित नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास सहकार्य करावे.

धन्यवाद!

*आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित*
*जनसंपर्क कार्यालय, वसई पश्चिम*

27/08/2026

Address

Sainagar
Vasai
401202

Telephone

+918788391402

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Sainagar U-VA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP Sainagar U-VA:

Shortcuts

Share