Bjp4Virar

Bjp4Virar भारतीय जनता पार्टी विरार पश्चिम मंडळ अधिकृत
मंडळ अध्यक्ष श्री. विशाल राऊत
मंडळ संयोजक श्री. भूषण जोशी

20/08/2025

वसई मधील सुशिक्षित माजी आमदार क्षितिज ठाकूर आणि वसई मधील सुशिक्षित M NAVY ऑफिसर युवा नेतृत्व गणेश पाटील यांच्या मधील संवाद आपण ऐका आणि आपणच ठराव काय योग्य काय अयोग्य ?
सत्ता गेल्या नंतर जाग आली का आणि जे झालाय ते कोणाची सत्ता असताना झालय हे देखील या जनतेला माहीत आहे.

BJP Maharashtra Ravindra Chavan Ganesh Naik Bjp4vasaivirar Rajan Naik Dr Hemant Savara Pradnya Patil Vineet Tiwari Mahendra Patil Vishal Raut Ketan Gandhi

भारतीय जनता पार्टी वसई विरार शहर जिल्हा अंतर्गत सर्व नवनियुक्त जिल्हा पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छ...
12/08/2025

भारतीय जनता पार्टी वसई विरार शहर जिल्हा अंतर्गत सर्व नवनियुक्त जिल्हा पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐✌️

BJP Maharashtra Rajan Naik Pradnya Patil Bjp4vasaivirar

📍 युनिटेक,विरार🕐 दिनांक ११.०८.२०२५गेल्या अनेक दिवसांपासून युनिटेक परिसरात बिल्डिंग नंबर ४ जवळील गटारावरील स्लॅब तुटलेल्य...
12/08/2025

📍 युनिटेक,विरार

🕐 दिनांक ११.०८.२०२५

गेल्या अनेक दिवसांपासून युनिटेक परिसरात बिल्डिंग नंबर ४ जवळील गटारावरील स्लॅब तुटलेल्या अवस्थेत होते. याचा येथील रहिवासी यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच यात लहान मुले पडण्याची शक्यता जास्त होती. या समस्येची दखल घेत भारतीय जनता पार्टीच्या सौ प्रियांका अभंग बेर्डे जी ह्यांनी आपले माननीय आमदार श्री राजन जी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विरार पश्चिम मंडळ अध्यक्ष श्री विशाल रविंद्र राऊत जी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाशी सतत या बाबतीत पाठपुरावा करून आज या ठिकाणावरील स्लॅब ची दुरुस्ती करून घेतली.

यावेळी सौ. नंदिनी पुराडकर, अनिता मयेकर देखील उपस्थित होत्या.

BJP Maharashtra Ravindra Chavan Ganesh Naik Dr Hemant Savara Rajan Naik Bjp4vasaivirar Pradnya Patil JogendraPrasad Chaube Manoj Barot Vishal Raut Priyanka Berde

शिवसेना गोकुळ टाउनशिप विभाग प्रमुख श्री गणेश बंगेरा याचे भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश. नालासोपारा विधानसभा...
12/08/2025

शिवसेना गोकुळ टाउनशिप विभाग प्रमुख श्री गणेश बंगेरा याचे भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश. नालासोपारा विधानसभा मतदार संघांचे आमदार श्री राजन अप्पा नाईक साहेब व जिल्हाध्यक्ष सौ प्रज्ञा ताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला..गणेश जी बंगेरा आपले मनःपूर्वक स्वागत व आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा.. 💐🙏🚩

BJP Maharashtra Ravindra Chavan Ganesh Naik Rani Dwivedi Nighot Dr Hemant Savara Rajan Naik Pradnya Patil JogendraPrasad Chaube Manoj Barot Bjp4vasaivirar Vishal Raut Ganesh Bhayde

सन्माननीय आमदार श्री. राजन नाईक साहेब, जिल्हा अध्यक्षा सौ.प्रज्ञा ताई पाटील, मंडळ अध्यक्ष श्री.विशाल राऊत जी ह्यांच्या म...
06/08/2025

सन्माननीय आमदार श्री. राजन नाईक साहेब, जिल्हा अध्यक्षा सौ.प्रज्ञा ताई पाटील, मंडळ अध्यक्ष श्री.विशाल राऊत जी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पश्चिम चिखल डोंगरी ते काशीदास घेलाभाई हायस्कूल आगाशी येथील शालेय फेरी वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत परिवहन सेवा चालू करण्या बाबत दिनांक ३० जून २०२५ रोजी महानगरपालिका मुख्यालय व ११ जुलै २०२५ रोजी जिल्हा अधिकारी पालघर येथे लेखी पत्र देण्यात आलं होत. त्या अनुषंगाने सतत पाठपुराव्याने १७ जुलै २०२५ रोजीपासून परिवहन सेवा चालू करण्यात आली.
यावेळी माझ्यासोबत माजी मंडळ अध्यक्ष श्री.रवि पुरोहित, माजी मंडळ उपाध्यक्ष संजय शहा, जिल्हा उपाध्यक्ष सौ.मंजिरी पंड्या, मंडळ उपाध्यक्ष सौ. किरण परब, वेळोवेळी पाठपुराव्यात उपस्थित होते.

आपला नम्र,
मुकेश विनोद पवार, मा.जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा

BJP Maharashtra Ravindra Chavan Vikrant Patil Madhavi Naik Dr Hemant Savara Ganesh Naik Rajan Naik Bjp4vasaivirar Pradnya Patil Vishal Raut Mukesh Pawar

सन्माननीय आमदार श्री. राजन नाईक (आप्पा), जिल्हा अध्यक्ष श्री.प्रज्ञा ताई पाटील, मंडळ अध्यक्ष श्री. विशाल राऊत जी ह्यांच्...
06/08/2025

सन्माननीय आमदार श्री. राजन नाईक (आप्पा), जिल्हा अध्यक्ष श्री.प्रज्ञा ताई पाटील, मंडळ अध्यक्ष श्री. विशाल राऊत जी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली नानभाट मनुतलाव बोळींज येथिल आदिवासी पाडा येथिल जुन्या सोडीयम लाईट, काढून नविन LED लाईट लावण्यात याव्या ह्या संदर्भात लेखी पत्र दिनांक ३०/०६/२०२५ रोजी महानगरपालिका मुख्य कार्यालय यशवंत नगर दिवाबत्ती विभाग कार्यकारी अभियंता श्री.अमोल जाधव साहेब यांना देण्यात आल होत त्या अनुषंगाने दिनांक ३१/०७/२०२५ रोजी नानभाट मनुतलाव बोळींज आदिवासी पाडा येथिल जुन्या सोडीयम लाईट, काढून नविन LED लाईट लावण्यात आल्या याबद्दल दिवाबत्ती विभागचे कार्यकारी अभियंता श्री. अमोल जाधव साहेब व प्रभाग समिती अ चे इंजिनीअर श्री सागर सोगले व सर्व दिवाबत्ती विभागचे कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!!

आपला नम्र,
श्री.मुकेश विनोद पवार
मा.जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा

BJP Maharashtra Ravindra Chavan Ganesh Naik Vikrant Patil Madhavi Naik Dr Hemant Savara Rajan Naik Rani Dwivedi Nighot JogendraPrasad Chaube Bjp4vasaivirar Pradnya Patil Vishal Raut Mukesh Pawar

Address

Virar

Telephone

+919004099418

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bjp4Virar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bjp4Virar:

Share