राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाई-खंडाळा-महाबळेश्वर

  • Home
  • India
  • Wai
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाई-खंडाळा-महाबळेश्वर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाई-खंडाळा-महाबळेश्वर विकास पदोपदी म्हणून राष्ट्रवादी...

18/11/2024

गड्यांनो बायकोचं ऐका, सुखी रहाल..!

#विजयी_भव_महाराष्ट्रवादी

18/11/2024

जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत, तोपर्यंत भारताचे संविधान बदलता येणार नाही. का? पाहा या व्हिडिओमध्ये!

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात सुखद बदल,कारण आता झालं आहे वीज बिल मोफत!
16/11/2024

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात सुखद बदल,
कारण आता झालं आहे वीज बिल मोफत!

16/11/2024

शेतकऱ्यांच्या कष्टांना मिळतेय नवी ऊर्जा,
मोफत वीज योजनेचा लाभ बळीराजाला!

शेतकऱ्याच्या घामातूनच देशाचं भविष्य उजळतं, आणि पीक विमा, वीज बिल माफीसारख्या ठोस योजना राबवून शेतकऱ्याला समृद्धीच्या दिशेने नेण्यासाठी अजितदादा पवार कटीबद्ध आहेत.

15/11/2024

राष्ट्रवादी काँग्रेस व महायुती सरकारच्या पुढाकाराने सुरू झालेली फ्री गॅस योजना म्हणजे, महिलांसाठी स्वयंपाक एकदम सोपा.. आणि कुटुंबासाठी सुरक्षित !

#

जिजामाता यांच्या विचारांची प्रेरणा घेत अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्य...
15/11/2024

जिजामाता यांच्या विचारांची प्रेरणा घेत अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. ही विचारधारा विकासाचा मार्ग स्पष्ट करत आहे. चला, आपण सर्व मिळून या थोर विचारांना पुढे नेऊया, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया.

शेती आणि शेतकरी हे कायमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहेत. त्यालाच साजेसा असा मोहोळ आणि...
14/11/2024

शेती आणि शेतकरी हे कायमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहेत. त्यालाच साजेसा असा मोहोळ आणि माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सुखावणारा हा निर्णय आहे. दादा स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी जाणतात आणि सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि यापुढेही करत राहतील.

अजितदादांचा वादा, शेतकऱ्यांना ‘लाभ आणि बळ’!

महाबळेश्वर तालुक्यातील वाड्यापासून 150 किलोमीटर खंडाळ्याच्या पाडेगावपर्यंत राज्यातील सर्वांत मोठा विस्तीर्ण वाई-महाबळेश्...
14/11/2024

महाबळेश्वर तालुक्यातील वाड्यापासून 150 किलोमीटर खंडाळ्याच्या पाडेगावपर्यंत राज्यातील सर्वांत मोठा विस्तीर्ण वाई-महाबळेश्वर-खंडाळा मतदारसंघ आहे तरीही आबांचा जनसंपर्क मतदारसंघातील प्रत्येक गावोगावी सुखा-दुःखातील कार्यक्रमातुन अथवा विकासकार्यातून नेहमीच आपणास दिसतो म्हणूनच आबांना आपण मतदान केले पाहिजे.

गेल्या 15 वर्षात आबांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात-प्रत्येक वाडीत रस्ते-समाजमंदिर-स्मशानभूमी- अंतर्गत गटारे अश्या अनेक ...
14/11/2024

गेल्या 15 वर्षात आबांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात-प्रत्येक वाडीत रस्ते-समाजमंदिर-स्मशानभूमी- अंतर्गत गटारे अश्या अनेक विकासकामातुन विकासगंगा मतदारसंघातील वाड्यावस्तीवर पोहचवली म्हणूनच आबांना आपण मतदान केले पाहिजे.

बंद पडलेला व हजारो कोटींचे कर्ज असलेला किसनवीर कारखाना नव्या जोमाने आबांनी पुन्हा व्यवस्थितरित्या चालू करुन चालू व थकीत ...
14/11/2024

बंद पडलेला व हजारो कोटींचे कर्ज असलेला किसनवीर कारखाना नव्या जोमाने आबांनी पुन्हा व्यवस्थितरित्या चालू करुन चालू व थकीत उसबील देणी शेतकऱ्यांना देऊन कारखाना पुर्नजीवित करण्याचे काम आबांनी केले म्हणूनच आबांना आपण मतदान केलं पाहिजे.

#वाई_खंडाळा_महाबळेश्वर #निवडणूक

Address

Wai
Wai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाई-खंडाळा-महाबळेश्वर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share