22/06/2026
जन्मदिणाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ
युवा:परीवर्तन की आवाज संघटना संस्थापक अध्यक्ष निहालभाऊ पांडे यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
युवा,वंचित, सोशीत,पीडित समाजाच्या प्रत्येक घटक साठी समाजसेवा चा भाव ठेऊन आपण नेहमी कार्य करता आपला हा सेवा कार्य नेहमी सुरू ठेऊन आणखी ताकतीने काम करण्याची शक्ती आई भवानी आपणास देणार अशी शुभेच्छा.