Shantiban Old Age HOme

Shantiban Old Age HOme निराधार लोकांना निशुल्क आश्रय देण्याचे काम शांतीबन समाजिक संस्था करते.

स्वातंत्र्यदिना निमित्त १५ / ०८ / २०२४ रोजी ( शांतीबन वृद्धाश्रम, वारजे ) येथे मधुगंध संगीत ग्रुप तर्फे  देशभक्तीपर, मरा...
14/08/2024

स्वातंत्र्यदिना निमित्त १५ / ०८ / २०२४ रोजी ( शांतीबन वृद्धाश्रम, वारजे ) येथे मधुगंध संगीत ग्रुप तर्फे देशभक्तीपर, मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरीही आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा हि विनंती.🙏

श्री. दिलीप कदम आणि विजय कदम ( सर ) यांनी त्यांच्या मातोश्री ( कै.कांताबाई दगडू कदम ) यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दीना नि...
27/07/2024

श्री. दिलीप कदम आणि विजय कदम ( सर ) यांनी त्यांच्या मातोश्री ( कै.कांताबाई दगडू कदम ) यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दीना निमित्त आपल्या शांतीबन वृद्धाश्रम आणि पॅरालीसीस सेंटर येथे आजी-आजोबांसाठी स्नेह-भोजन आयोजित केल्या बद्दल कदम कुटुंबियांचे शांतीबन वृद्धाश्रम आणि पॅरालीसीस सेंटर तर्फे मनःपूर्वक आभार.🙏💐

श्री. दिगंबर जगताप ( सर ) यांनी आपल्या शांतीबन वृद्धाश्रमास केलेल्या मदतीबद्दल जगताप कुटुंबियांचे शांतीबन वृद्धाश्रमातर्...
26/07/2024

श्री. दिगंबर जगताप ( सर ) यांनी आपल्या शांतीबन वृद्धाश्रमास केलेल्या मदतीबद्दल जगताप कुटुंबियांचे शांतीबन वृद्धाश्रमातर्फे मनःपूर्वक आभार. 🙏💐

सौ. सुधा करंदीकर ( मॅडम ) यांनी आपल्या शांतीबन वृद्धाश्रमास केलेल्या मदतीबद्दल करंदीकर कुटुंबियांचे शांतीबन वृद्धाश्रमात...
24/07/2024

सौ. सुधा करंदीकर ( मॅडम ) यांनी आपल्या शांतीबन वृद्धाश्रमास केलेल्या मदतीबद्दल करंदीकर कुटुंबियांचे शांतीबन वृद्धाश्रमातर्फे मनःपूर्वक आभार. 🙏💐

श्री.साहिल महाजन ( सर ) यांनी आपल्या शांतीबन वृद्धाश्रमास केलेल्या मदतीबद्दल महाजन कुटुंबियांचे शांतीबन वृद्धाश्रमातर्फे...
23/07/2024

श्री.साहिल महाजन ( सर ) यांनी आपल्या शांतीबन वृद्धाश्रमास केलेल्या मदतीबद्दल महाजन कुटुंबियांचे शांतीबन वृद्धाश्रमातर्फे मनःपूर्वक आभार. 🙏💐

श्री.हरिंदर सिंग ( सर ) यांनी आपल्या शांतीबन वृद्धाश्रमास कपड्यांच्या स्वरूपात केलेल्या मदतीबद्दल सिंग कुटुंबियांचे शांत...
23/07/2024

श्री.हरिंदर सिंग ( सर ) यांनी आपल्या शांतीबन वृद्धाश्रमास कपड्यांच्या स्वरूपात केलेल्या मदतीबद्दल सिंग कुटुंबियांचे शांतीबन वृद्धाश्रमातर्फे मनःपूर्वक आभार. 🙏💐

सर्वांना प्रेमपूर्वक आग्रहाचे निमंत्रण ... 🙏🏻                           🙏🏻 गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश...
20/07/2024

सर्वांना प्रेमपूर्वक आग्रहाचे निमंत्रण ... 🙏🏻

🙏🏻 गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व गुरुंना खूप खूप शुभेच्छा 🙏🏻

गुरु पूर्णिमेचे महत्त्व :

गुरु पूर्णिमा हा दिवस गुरुंच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. गुरु हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ "ज्ञानाचा प्रकाश" असा आहे. गुरु हे आपल्या जीवनातील मार्गदर्शक, शिक्षक आणि प्रेरणास्थान असतात. त्यांच्या शिकवणीमुळे आपण जीवनातील अडचणींवर मात करतो आणि यशस्वी होतो.

🌸 कृतज्ञतादिन महोत्सव 🌸

वार - रविवार, दि. २१ जुलै २०२४
वेळ - दुपारी २ वा.

🍁 कार्यक्रमाची रूपरेषा 🍁

● सद्गुरूं पूजन 🙏🏻🙏🏻
● आजी-आजोबांचे चरण पूजन 💐💐
● आजी-आजोबांचा आशीर्वाद 🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️

शांतीबन वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या आशीर्वादाने कार्यक्रमाची सांगता होईल .

आपल्या लाडक्या आजी-आजोबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती .

कार्यक्रमाचे स्थळ - वक्रतुंड बिल्डिंग, सिप्ला फॉउंडेशन जवळ, शांतीबन वृद्धाश्रम, वारजे पुणे- ४११०५८.

श्री.अर्जुन अनुप कौलगुड ( सर ) यांनी त्यांच्या नानींच्या वर्षश्राद्ध निमित्त आणि शंतनू सुरेश गोरडे याच्या वाढदिवसानिमित्...
20/07/2024

श्री.अर्जुन अनुप कौलगुड ( सर ) यांनी त्यांच्या नानींच्या वर्षश्राद्ध निमित्त आणि शंतनू सुरेश गोरडे याच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या शांतीबन वृद्धाश्रमास केलेल्या मदतीबद्दल कौलगुड आणि गोरडे कुटुंबियांचे शांतीबन वृद्धाश्रमातर्फे मनःपूर्वक आभार. 🙏💐

सौ. सोनल पांडे ( मॅडम ) यांनी आपल्या शांतीबन वृद्धाश्रमास केलेल्या मदतीबद्दल पांडे कुटुंबियांचे शांतीबन वृद्धाश्रमातर्फे...
20/07/2024

सौ. सोनल पांडे ( मॅडम ) यांनी आपल्या शांतीबन वृद्धाश्रमास केलेल्या मदतीबद्दल पांडे कुटुंबियांचे शांतीबन वृद्धाश्रमातर्फे मनःपूर्वक आभार.🙏💐

AFMC Medical cadets visited the Shantiban Mental Healthcare Centre. At that time they delivered needful clothes to the p...
08/07/2024

AFMC Medical cadets visited the Shantiban Mental Healthcare Centre. At that time they delivered needful clothes to the psychiatry patients. As well as participated and presented the musical and dance activity along with the patients.

Thank you from Shantiban Mental Health Care Center for your visit to our Shantiban Mental Health Care Center.🙏💐

श्री. दिपक स्वामी ( सर ) यांनी ( कै. सांभशीवंत स्वामी ) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज आपल्या शांतीबन वृद्धाश्रमात स्नेह-भो...
06/06/2024

श्री. दिपक स्वामी ( सर ) यांनी ( कै. सांभशीवंत स्वामी ) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज आपल्या शांतीबन वृद्धाश्रमात स्नेह-भोजन आयोजित केल्याबद्दल स्वामी कुटुंबियांचे शांतीबन वृद्धाश्रमातर्फे मनःपूर्वक आभार.🙏💐

सौ. जयश्री संजय दिघे ( मॅडम ) यांनी त्यांचे पती ( कै. संजय दिघे ) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज आपल्या शांतीबन वृद्धाश्रमा...
05/06/2024

सौ. जयश्री संजय दिघे ( मॅडम ) यांनी त्यांचे पती ( कै. संजय दिघे ) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज आपल्या शांतीबन वृद्धाश्रमात स्नेह-भोजन आयोजित केल्याबद्दल दिघे कुटुंबियांचे शांतीबन वर्तुद्धाश्रमातर्फे मनःपूर्वक आभार.🙏💐

Address

Warje , Near Cipla Center
Warje
411058

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shantiban Old Age HOme posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shantiban Old Age HOme:

Share

Category