Washim congress party

Washim congress party Congress

27/02/2026

डोकं उंच ठेवतो कारण वारसा मोठा आहे,
मराठी असणं हीच आमची खरी श्रीमंती आहे! #मराठीभाषा

भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी (मोहनदास करमचंद गांधी) यांचा आज स्मृतीदिन. सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांचा वापर करत...
30/01/2026

भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी (मोहनदास करमचंद गांधी) यांचा आज स्मृतीदिन. सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांचा वापर करत देशातील जनतेला देशप्रेमाच्या धाग्यात गुंफून त्यांनी ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक आंदोलनाचे नेतृत्व केले, जगभरातील अनेक नागरी हक्क चळवळींना त्यांनी आपल्या नेतृत्वातून प्रेरणा दिली. आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन #बापू

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज  कॉलेज, थे उत्साहात सा...
03/01/2026

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज कॉलेज, थे उत्साहात साजरी करण्यात आली. ज्ञानाची ज्योत घरोघरी पोहोचवणाऱ्या माऊलीस कोटी कोटी प्रणाम!

20/12/2025

काँग्रेस ही महान पुरुषाची चळवळ म्हजने काँग्रेस.. जात पात धर्म वेश न पाहणारी सेना म्हणजे काँग्रेस
कोण कोण सहमत आहे

08/12/2025

एकाग्रता

31/10/2025

मानोरा तालुका काँग्रेस* कमिटीच्या वतीने महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे,व मानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उत्सुक असलेल्या उमेदवारांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फॉर्म भरणे चालू आहे तरी उद्या दि. ( 1/11/2025) रोजी विश्रामगृह मानोरा येथे वेळ:-1वाजता हजर राहावे. तसेच
मा. आमदारअमित झनक तथा वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष,यांच्या सूचनेवरून तसेच बलदेव महाराज उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी , यांच्या उपस्थितीत मीटिंग चे आयोजन करण्यात आले आहे . तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उत्सुक उमेदवारांनी उपस्थित रहाव
अक्षय राठोड
मानोरा तालुका युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष
9960988258

31/10/2025

देशहित में समर्पित जीवन, श्रद्धेय इंदिरा गांधी जी को विनम्र नमन।


27/10/2025

वाशिम जिल्हा महाराष्ट्र
काँग्रेस पार्टी मध्ये जोडण्यासाठी Dm
करा
युवा उठला की देश बदलतो!
आता वेळ आलीये, आपल्या हक्कासाठी, आपल्या आवाजासाठी उभं राहायची!
युवा काँग्रेसमध्ये सामील व्हा —
कारण बदल फक्त बोलून नाही, एकत्र येऊन घडतो!"

नवा विचार, नवा जोश — काँग्रेससोबत देश!”

ना धर्म, ना जाती, ना खोटा प्रचार,
युवा काँग्रेसचा आहे नवा विचार.
देश बांधू नव्यानं, स्वप्न मोठं पाहू,
भाजपला हरवून, लोकशाही वाचवू!"
Call -9130792991
Vaibhav Sarnaik - वैभव सरनाईक
Amol Tarodkar
Indian National Congress - Maharashtra
Ameet Subhashrao Zanak
Namdeo Hona Chavhan
Maharashtra Pradesh Youth Congress

आज महाराष्ट्र काँग्रेस चे उपाध्यक्ष बलदेव महाराज महोदयांच्या उपस्थितीत तालुका युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. अक...
26/10/2025

आज महाराष्ट्र काँग्रेस चे उपाध्यक्ष बलदेव महाराज महोदयांच्या उपस्थितीत तालुका युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. अक्षय राठोड यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांबाबत विश्वास व्यक्त केला आहे.
नवीन युवा काँग्रेस अध्यक्ष मानोरा तालुका
त्यांनी सांगितले की, “काँग्रेस पक्ष सध्या जनतेच्या मनात आहे. लोकांच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे लढा देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष नक्कीच विजय मिळवेल, असा मला ठाम विश्वास आहे.”

तसेच त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून गावागावात पक्षाच्या धोरणांची जनजागृती करण्याचा संकल्प व्यक्त केला

मानोरा तालुका युवक अध्यक्षपदी माझी निवड करून माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी कॉंग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, कार...
24/10/2025

मानोरा तालुका युवक अध्यक्षपदी माझी निवड करून माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी कॉंग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

ही जबाबदारी माझ्यासाठी केवळ पद नाही, तर जनसेवेची संधी आहे. पक्षाच्या विचारधारेप्रमाणे युवकांना एकत्र आणून समाजहितासाठी काम करण्याचा मी प्रयत्न करीन.

आपला विश्वासच माझी खरी ताकद आहे — आणि या विश्वासाला मी माझ्या कृतीतून उतरवण्याचा प्रयत्न करत राहीन.

जय हिंद, जय काँग्रेस!
अक्षय राठोड
मानोरा तालुका युवक अध्यक्ष, काँग्रेस पार्टी वाशिम जिल्हा
sarnike
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस

Address

Washim

Alerts

Be the first to know and let us send you an email when Washim congress party posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share