17/07/2026
युवा सुसंवाद अभियान – यवतमाळ जिल्हा
गाव, शहर आणि घराघरात संवाद घडवत
तरुणांच्या मनात विचारांची नवी रुजवात करण्याचा निर्धार!
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने “युवा सुसंवाद अभियान”चा अधिकृत शुभारंभ करण्यात येत आहे.
या अभियानाच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ७ सदस्यांची अधिकृत यादी सोबत जोडलेली आहे.
💬 चला संवाद साधूया…
🤝 विश्वास जिंकूया…
🌱 काँग्रेसची विचारधारा रुजवूया…
युवा जोडेल, देश घडेल! 🇮🇳
#युवा_सुसंवाद_अभियान_यवतमाळ