04/08/2020
https://unacademy.com/
https://unacademy.com/
MPSC चा अभ्यास करत असतांना काय करावे व काय करू नये हे समजणे अतिशय महत्वाचे आहे.. तसेच MPSC करत असतांना प्रत्येक विषया संबंधित योग्य ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक असते तेव्हाच या परीक्षेत लवकर यश मिळवता येते...आपलं ध्येयं काय आहे ? हे कुणाला सांगून साध्य करायचे नसते पण, कंठींन परिश्रम घेताना आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रत्येक विद्यार्थी आपल्या परीने वाट शोधत असतो,शेवटी चांगल्या मार्गदर्शनासाठी व classes साठी तेवढाच चांगला पैसा लागतो हे त्याच्या लक्षात येतं!!
एका शेतकऱ्याच्या मुलाला किव्हा सामान्य घरातून येणाऱ्या मुलाला हा खर्च परवडणारा नसतो म्हणून बरेच विद्यार्थी हे 'self study without coaching!!' म्हणजेच कुठलीही शिकवणी न लावता mpsc चा अभ्यास करण्याचं ठरवतात कारण class लावणे त्यांना शक्य नाही..बरेच विद्यार्थी काही वर्षानंतर अभ्यास करून परीक्षा देतात व 2 -4 वेळा अपयश आल्यानंतर आपला रस्ता बदलतात व class 4- class 5 च्या तयारी ला लागतात ...आपलं अधिकारी होण्याचं स्वप्न सोडून देतात.
आजही असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना Mpsc करायची आहे पण त्यासाठी लागणार मार्गदर्शन हे त्यांना परवडणार नाही..'पैसा' या गोष्टी मुळे बऱ्याच मुलाचं अधिकारी होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहून जात ही आजची शोकांतिका आहे...पण आता अशा विद्यार्थ्यांना काळजी करायची काहीही आवश्यकता नाही!!
नुकतीच माझी unacadamy या भारतातील एक उच्च आणि प्रतिष्ठित अशा विचारपीठावर महाराष्ट्रातून निवड झाली आहे... माझ्या सहकार्याला इतर शिक्षक सुद्धा असणार आहेत.. महाराष्ट्रातील गरजू व कष्टकरी तरुणांना mpsc विषयी मराठी माध्यमातून उपयुक्त शिकवणी व mpsc विषयी मार्गदर्शन करण्यामागे माझी तत्परता असणार आहे
विद्यार्थीमित्रांनो आपणास माहिती असेलच Unacadamy हे देशातील online शिकवणी साठी असणाऱ्या सर्वोत्तम विचारपीठांपैकी पहिल्या क्रमांकाचे आहे..विशेष बाब म्हणजे unacadamy या विचारपीठावर मी संपुर्ण शिकवणी हे मराठीतूनच करणार आहे जेणेकरून ते विद्यार्थ्यांना समजायला खूप सोपे जाईल ...
मराठी(व्याकरण व लेखन), भारतीय राज्यघटना,इतिहास,इंग्रजी व्याकरण ,मानवी हक्क (HR),HRD,CSAT(पेपर2),चालू घटमोडी इत्यादी विषय मागील 4 वर्षांपासून शिकवण्याचा मला अनुभव आहे..
◆ दिनांक 5 ऑगस्ट 2020 पासून Unacadamy यावर सकाळी 9:30 am पासून माझे Unacadamy वरील live classes सुरू होणार आहेत व हे live class अगदी मोफत असणार आहेत महाराष्ट्रात mpsc करण्याऱ्या तरुणांनी या online classes चा स्वतःच्या mpsc च्या तयारी साठी नक्कीच उपयोग करावा..या online क्लासेस चा तुमच्या पुढील mpsc च्या प्रवासासाठी नक्कीच फायदा होईल...पदवी च्या पहिल्या वर्षांपासूनच mpsc चा अभ्यास करणाऱ्यांना तसेच सरळसेवाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे online classes अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत..
◆ या online class ला भाग घेण्यासाठी आपणाला खालील गोष्टी कराव्या लागतील..
👇👇👇👇👇👇👇👇
१) unacadamy हे aap इन्स्टॉल करावे । हे aap प्ले store वर मोफत उपलब्ध आहे
२) aap इन्स्टॉल केल्यानंतर आपण त्यावर लॉगिन करायचं आहे(मोबाईल न आणि स्वतःच नाव)
3) unacademy वर Dikshant हे नाव search करून आपल्याला join व्हायचं आहे..
● किव्हा आपण खाली दिलेल्या लिंक वरून सुद्धा आपण माझ्यापर्यंत unacadamy या aap द्वारे पोहचू शकता●
👇👇👇👇👇👇👇
https://unacademy.com/
★या class मध्ये आपणाला मिळेल★
1)Mpsc मधील किचकट विषयांचे मोफत क्लास व अडचणी असतील तर त्यांचे संपूर्ण निराकरण
2) वेळोवेळी चर्चासत्र व विविध विषयांची आयोगाप्रमाणे चाचणी
3)प्रत्येक घटकावर मोफत टेस्ट series व प्रत्येक पेपर वर माझ्याद्वारे मार्गदर्शन
4) मोबाइलला (व्हाट्स अँप) अथवा ई-मेल वर अडचणी पाठविल्यास स्पेशल क्लास द्वारे योग्य वेळी मार्गदर्शन (अगदी मोफत)
अधिक माहितीसाठी 9579009012 या नंबर वर संपर्क करा(व्हाट्स अँप)
अदीभा करिअर इन्स्टिट्यूट यवतमाळ
👉👉👉 टीप- क्लास बद्दल इतर माहिती जाणून घेण्यासाठी व क्लास च्या वेळेबद्दल किंव्हा इतर कुठलीही शंका असल्यास आपण 9579009012 या नंबर वर कॉल करावे...आपण Unacadamy वर आपण मला फॉलो केले असल्यास तुम्हाला क्लास सुरू झाल्याचा आणि प्रत्येक इव्हेंट चा msg येइल जेणेकरून तुम्हाला क्लास च्या वेळेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल*
■ वरील माहिती आपल्या जवळच्या mpsc व स्पर्धा परिक्षकेची तयारी करण्याऱ्या तसेच परिस्तिथी मुळे शिकवणी लावू न शकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांजवळ पोहोचवायचा प्रयत्न करा...त्यांच्या mpsc च्या प्रवासात या classes चा खूप फायदा होणार आहे■
धन्यवाद
✍️ दीक्षांत हरिदास रामटेके
अदिभा करिअर इन्स्टिट्यूट
यवतमाळ
Director of Adibha Career Institute Yavatmal | 4+ Year Experience |Marathi, Mathematics, Reasoning,C-SAT, Political science,HR Expert |