02/10/2026
आज 2ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने माझ्या कार्यालयातून नागरिकांना मोफत श्रावण बाळ पेन्शन सुरू करून पास बुक वाटप,शहरी गरीब योजना कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, संजय गांधी पेन्शन साठी मोफत उत्पन्न दाखला आणि St चे प्रवाशांच्या सेवेसाठी असलेले NCMC कार्ड यांचे वाटप करण्यात आले.