16/02/2026
#जाहीर_निषेध #हर्षवर्धन_सपकाळ
*काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारे वक्तव्य केल्यानंतर राज्यात राजकारण तापलय. याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत.*
*याच गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी आज खेड शहर भाजपच्या वतीने भाजप नेते , मा . नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. हर्षवर्धन सपकाळ कोकणात आल्यास त्यांच्या चेहऱ्याला काळ फासण्याचा इशारा देखील वैभव खेडेकर यांच्याकडून देण्यात आला.*
*याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे , युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद(दादू) नांदगावकर ,
युवा मोर्चा उपाध्याक्ष श्री विजय गुप्ता , जिल्हा सचिव शशांक सिनकर , वैजेश सागवेकर, तालुका सचिव प्रशांत गमरे, ओवैस चौगुले, अक्षय सनगरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रदीप भोसले यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
#जाहीर_निषेध #हर्षवर्धन_सपकाळ