28/05/2026
🚩 ॥ श्री विठ्ठल-रुक्मिणी प्रसन्न ॥
पंढरपूरकरांच्या आणि भाविकांच्या सेवेत सज्ज: 'नारायणी एक्झिक्युटिव्ह' चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न!
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे येणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची सोय होणे अत्यंत गरजेचे असते. याच उद्देशाने, आज गुरुवार, दि. २८ मे २०२६ रोजी भजनदास चौक, पंढरपूर येथे 'नारायणी एक्झिक्युटिव्ह' या नूतन लॉजिंग व्यवसायाचा भव्य उद्घाटन समारंभ माझ्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाला.!
या सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.!
श्री जयंत गणेश पुराणिक यांनी सुरू केलेल्या या दर्जेदार लॉजिंग व्यवसायाला व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
पंढरपूरमध्ये येणाऱ्या प्रवाशांना आपल्या माध्यमातून उत्तम सेवा मिळावी आणि हा व्यवसाय यशाची नवनवीन शिखरे सर करो, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.!