Indian National Congress Jalgaon District

  • Home
  • Indian National Congress Jalgaon District

Indian National Congress Jalgaon District Official Page of Jalgaon District Congress Commitee

भारतीय तत्त्वज्ञ, योगी आणि समाजसुधारक स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत त्यांनी भारतीय तत्त...
12/01/2026

भारतीय तत्त्वज्ञ, योगी आणि समाजसुधारक स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधित्व केले व पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञान आणि योगाचे महत्त्व पटवून दिले. “उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका” यांसारख्या त्यांनी दिलेल्या विचारांनी आजही अनेक तरूण-तरूणींना प्रेरणा मिळते, यामुळेच आजचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त सर्व युवक युवतींना शुभेच्छा व स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरक स्मृतींना विनम्र अभिवादन!

बाल शिवबांच्या मनात 'स्वराज्य' स्थापनेची बीजे पेरणाऱ्या स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. त्यांनी शिवाजी...
12/01/2026

बाल शिवबांच्या मनात 'स्वराज्य' स्थापनेची बीजे पेरणाऱ्या स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. त्यांनी शिवाजी महाराजांना शौर्य, नीतिमत्ता आणि राष्ट्रप्रेमाचे धडे देऊन एक महान शासक आणि योद्धा म्हणून घडवले, तसेच प्रतिकूल परिस्थितीतही पुण्याची जहागीर सांभाळून स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे त्या 'स्वराज्याची प्रेरणा' म्हणून ओळखल्या जातात. आज जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

आज देशभरात काँग्रेस पक्षातर्फे मनरेगा बचाव आंदोलन करण्यात आले. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज मनरेगा बचाव आंदोलनास...
11/01/2026

आज देशभरात काँग्रेस पक्षातर्फे मनरेगा बचाव आंदोलन करण्यात आले. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज मनरेगा बचाव आंदोलनासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब प्रदीपरावजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व सर्व फ्रंटल चे पदाधिकारी काँग्रेस भवन, जळगाव येथे सहभागी झाले.

Rahul Gandhi K.C. Venugopal Priyanka Gandhi Vadra Ramesh Chennithala Supriya Shrinate Satej D. Patil Balasaheb Thorat Vijay Wadettiwar Indian National Congress - Maharashtra Indian National Congress

गणेश चतुर्थी आणि आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! बुद्धीची देवता असणाऱ्या गणरायाच्या आगमना...
27/08/2025

गणेश चतुर्थी आणि आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! बुद्धीची देवता असणाऱ्या गणरायाच्या आगमनाने आपल्या आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश व्हावा आणि सुख-समृद्धी-भरभराट व्हावी हीच बाप्पाचरणी प्रार्थना!

दिनांक 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता यावल मध्ये काँग्रेस पक्षात  168 लोकांनी काँग्रेस पक्षात  प्रवेश केलाया कार्यक्र...
25/05/2025

दिनांक 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता यावल मध्ये काँग्रेस पक्षात 168 लोकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सन्माननीय बाळासाहेब प्रदीप पवार ,प्रमुख पाहुणे माजी आमदार शिरिष दादा चौधरी, प्रभाकर आप्पा सोनवणे, हाजी शब्बीर सेठ मुफ्ती हारून नदवी , जमील शेख, ज्ञानेश्वर कोळी, शेखर पाटील, अनिल जंजाळे व असंख्य पदाधिकारी हजर होते.

28/10/2024

जळगाव जिल्ह्यातून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झालेल्या क्रमशः धनंजय शिरिष चौधरी, डॉ राजेश मानवतकर आणि डॉ अनिल शिंदे यांचे आम्ही काँग्रेस कार्यकर्ते हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा देतो. हे तिन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी होईल ते काम आम्ही करू !!!

तीन उमेदवार देण्याबद्दल पक्षाचे जाहीर आभार 🙏🙏🙏

02/05/2024

हात बदलेगा हालत

23/04/2024

हकीकत

नाही प्रसिद्धीचा हव्यास, नाही मी पणाचा ध्यास,येथे आहे जनतेशी बांधिलकी अन फक्त विश्वास...जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे कर...
20/04/2024

नाही प्रसिद्धीचा हव्यास, नाही मी पणाचा ध्यास,
येथे आहे जनतेशी बांधिलकी अन फक्त विश्वास...

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे कर्तव्यदक्ष व निर्णयक्षम जिल्हाध्यक्ष ज्यांच्या संघटन कौशल्याने "एक घाव दोन तूकडे" अशी संपूर्ण जिल्ह्य़ात प्रतिमा नावारूपास आणणारे आमचे मार्गदर्शक, गुरूवर्य पक्षातील सर्वसमावेशक नेतृत्व आदरणीय बाळासाहेब प्रदीपरावजी पवारसाहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 🥳🥳🥳💐💐💐

03/04/2024
न्याय योद्धा मा. खा. राहुल जी गांधी यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा बुधवार दि. १३ मार्च रोजीचा ...
12/03/2024

न्याय योद्धा मा. खा. राहुल जी गांधी यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा बुधवार दि. १३ मार्च रोजीचा महाराष्ट्रातील कार्यक्रम..!


Address


Opening Hours

Monday 09:00 - 20:00
Tuesday 09:00 - 20:00
Wednesday 09:00 - 20:00
Thursday 09:00 - 20:00
Friday 09:00 - 20:00
Saturday 09:00 - 20:00
Sunday 09:00 - 20:00

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indian National Congress Jalgaon District posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share