Adil Faras

Adil Faras Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adil Faras, Kolhapur.

कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्र. 12ड मधून विजय...
22/01/2026

कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्र. 12ड मधून विजय...

27/12/2025

!!!कहो दिलसे आदिल भैय्या फिरसे!!!

25/11/2025

*लोकसेवा हीच खरी राजकारणाची ओळख!*

चाणक्य तरुण मंडळ, पवार गल्ली, मंगळवार पेठ येथे नागरिकांची जुनी मागणी पूर्ण करत *पिण्याच्या पाण्याच्या नवीन लाईन* टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आज पार पडला.

- गेल्या 10 वर्षांपासून परिसरातील नागरिक दूषित पाणी, कमी दाब, आणि चोकअप ड्रेनेज या समस्यांमुळे त्रस्त होते.
- ही समस्या लक्षात घेऊन तातडीचा निधी मंजूर करून प्रथम ड्रेनेज लाईन बदलण्यात आली.
- आता *पिण्याच्या पाण्याच्या लाईनचे काम* देखील सुरू झाले आहे.

ही कामगिरी शक्य झाली ती *कर्तव्यनिष्ठ आमदार मा. राजेश शिरसागर साहेब* यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे आणि *जमीनीवर काम करणाऱ्या, लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या माजी सभापती आदिल फरास साहेबांच्या प्रयत्नांमुळे!*

- या कामाच्या शुभारंभप्रसंगी परिसरातील महिलांनी आदिल भाई यांचा सत्कार करून आपला विश्वास व्यक्त केला.

*हेच खरे लोकप्रतिनिधित्व – जे फक्त घोषणा करत नाही, तर काम करून दाखवतं!*

14/11/2025

*जनतेसाठी झटणारे नेतृत्व – आदिल फरास साहेब!*

समाजासाठी अहोरात्र सेवा करणारे, जनतेच्या हितासाठी सतत कार्यरत असलेले *आदिल फरास साहेब* हे खरं तर एका समर्पित नेतृत्वाचं नाव आहे.

*रात्र असो वा दिवस*, साहेब कधीही *आपल्या जबाबदारीपासून दूर राहत नाहीत*. लोकांच्या अडचणींमध्ये ते *जातीने* सहभागी होतात, आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी आघाडीवर राहतात.

याचं ताजं उदाहरण म्हणजे –
*काल रात्री 1 वाजल्यापासून*, मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर दरम्यान सुरू असलेल्या *रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात* आदिल भाई स्वतः *स्थळी उपस्थित* राहिले.
काम दर्जेदार व्हावं, त्यात कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये म्हणून *त्यांनी कामाचा बारकाईने आढावा घेतला* आणि संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम योग्यरित्या पार पाडलं.

हे एक उदाहरण आहे, पण अशा असंख्य कामांमधून साहेबांची *समर्पित वृत्ती आणि लोकांप्रती असलेली आपुलकी* जाणवते.

आपल्या कोल्हापूर शहराला *अशाच निस्वार्थी, जबाबदार आणि जागरूक नेतृत्वाची गरज* आहे.

*आदिल फरास साहेबांच्या सेवाभावी कार्याला मनापासून सलाम!*
आपण सर्वांनी अशा नेतृत्वाला साथ देणं हीच खरी कृतज्ञता!

12/11/2025

⏰काम बोलतं, लोक साथ देतात — आदिल फरास (साहेब) राष्ट्रवादीचं हृदय जिंकतात!”⏰

11/11/2025
08/11/2025

मान. श्री हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या माध्यमातून व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री आदील फरास यांच्या पाठपुराव्यातून महालक्ष्मी मंदिर पार्किंग बिंदुचौक येथे (प्रभाग क्रमांक १२ )अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण व सौर हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत,या संयुक्त कार्यक्रमाचे उद्घाघटन प्रसंगी आदील फरास तसेच भागातील अनेक प्रतिष्ठित नागरिक तसेच तरुण व महिला भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Address

Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adil Faras posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share