Kiran Vishwanath Bagal

Kiran Vishwanath Bagal Is Desh � ko Wahi Panch, Saat Family's.Chala Rahi He! Kuchto Game change hona Chahiye na.�KIRAN'S�
(1)

04/06/2026
02/06/2026

संघर्ष आणि प्रेमानंतरचा सर्वात लांबचा प्रवास म्हणजे स्वतःकडे परत येणे.

— #मी_ऐकतोय 🌿✨

🔷 मी माझ्या यशात सहभागी असलेल्या सर्व जीवांचे आणि निसर्गाचे मनःपूर्वक आभार मानतो. 🙏

माझ्या पुण्याचा लाभ सर्वांना होवो…

🫸🏻 माझ्या विधानसभेतील, माझ्या गावातील आणि सकल विश्वातील सर्व जीवांचे कल्याण होवो! 🌍



 

#आध्यात्म ध्यान आत्मज्ञान आत्मखोज सकारात्मकविचार मनशांती अंतरंग स्वतःचीओळख Meditation Spirituality Meditation Peace

Humanity Vipassana SpreadLov 

PositiveVibes Mrbagalconsulting

aadhafiundation.helo हिंदवीस्वराज्यसेना 

महाMTB RambhauMhalgiPrabodhini HindustanTimes दिंडोशीविधानसभा 

BJPINDIA BJPMAHARASTRA BJPMUMBAI

02/06/2026

#विपश्यना #मेडिटेशन

निघून गेलेल्या वेळेचा विचार न करणं हेच प्रगतीचे पहिलं पाऊल.  |  #मी_ऐकतोय 🔷 मी माझ्या यशात सहभागी असलेल्या सर्व जीवांचे ...
26/05/2026

निघून गेलेल्या वेळेचा विचार न करणं हेच प्रगतीचे पहिलं पाऊल.

| #मी_ऐकतोय 

🔷 मी माझ्या यशात सहभागी असलेल्या सर्व जीवांचे आणि निसर्गाचे मनःपूर्वक आभार मानतो. 🙏

माझ्या पुण्याचा लाभ सर्वांना होवो…

🫸🏻 माझ्या विधानसभेतील, माझ्या गावातील आणि सकल विश्वातील सर्व जीवांचे कल्याण होवो! 🌍



 

Meditation Peace

Humanity Vipassana SpreadLov 

PositiveVibes Mrbagalconsulting

aadhafiundation.helo हिंदवीस्वराज्यसेना 

महाMTB RambhauMhalgiPrabodhini HindustanTimes 

भाजपावॉर्डक्रमांक40 दिंडोशीविधानसभा 

भाजपउत्तरपश्चिममुंबई 

BJPMumbai. BJPMaharashtra

🚩 २०१६ ला भूमिपूजन…🚩 २०२१ ला पूर्णत्वाचे आश्वासन…मग आज २०२६ मध्येहीअरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक...
24/05/2026

🚩 २०१६ ला भूमिपूजन…
🚩 २०२१ ला पूर्णत्वाचे आश्वासन…

मग आज २०२६ मध्येही
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक
अपूर्ण का…?

३,६०० कोटींचा प्रकल्प…
२१२ मीटर उंच स्वाभिमानाचा पुतळा…
जगातील सर्वात उंच स्मारकाचा दावा…

पण आजही शिवप्रेमींना फक्त घोषणा आणि तारीखच मिळत आहेत !

ज्या छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य उभं केलं,
त्यांच्या स्मारकासाठी एवढी उदासीनता का...?

हिंदू समाज - मराठा - समाजाच्या मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या...भावना फक्त मतांसाठी आहेत का...?
की शिवरायांचा सन्मान हा सरकारसाठी केवळ राजकारणाचा विषय आहे...?

⚔️ आम्हाला भाषण नाही…
शिवरायांचा सन्मान प्रत्यक्षात हवा !

⚔️ २०२९ पर्यंत
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभं करणारेच
महाराष्ट्र आणि दिल्लीच्या सत्तेत बसतील !

कारण —
🚩 महाराज सर्वोच्च आहेत ! 🚩

🚩 हिंदवी स्वराज्य सेना – हिंदुस्थान 🚩
शिवस्वाभिमानासाठी आवाज उठवत राहील !

🚩 जय शिवराय
🚩 जय भवानी
🚩 जय हिंदवी स्वराज्य 🚩

23/05/2026

आपल्याला हवं असलेलं आयुष्य सहज मिळत नसतं…

ते स्वतःच्या मेहनतीने, संघर्षाने आणि संयमाने घडवावं लागतं.



🔷 मी माझ्या यशात सहभागी असलेल्या सर्व जीवांचे आणि निसर्गाचे मनःपूर्वक आभार मानतो. 🙏

माझ्या पुण्याचा लाभ सर्वांना होवो…

🫸🏻 माझ्या विधानसभेतील, माझ्या गावातील आणि सकल विश्वातील सर्व जीवांचे कल्याण होवो! 🌍



 

Peace

Humanity Vipassana SpreadLov 

PositiveVibes Mrbagalconsulting

aadhafiundation.helo हिंदवीस्वराज्यसेना 

महाMTB RambhauMhalgiPrabodhini HindustanTimes 

भाजपावॉर्डक्रमांक40 दिंडोशीविधानसभा 

भाजपउत्तरपश्चिममुंबई 

BJPMumbai. BJPMaharashtra

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kiran Vishwanath Bagal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kiran Vishwanath Bagal:

Share