फेसबुक।जावली

  • Home
  • फेसबुक।जावली

फेसबुक।जावली जावळीच्या विकासासाठी एकत्र येऊया

🎓 १२ नंतर पुढे काय? 🤔बारावी पूर्ण झाली आणि आता मनात एकच प्रश्न – "पुढे काय?"योग्य करिअर निवडणे हे फक्त कोर्स निवडणे नाही...
03/06/2026

🎓 १२ नंतर पुढे काय? 🤔

बारावी पूर्ण झाली आणि आता मनात एकच प्रश्न – "पुढे काय?"

योग्य करिअर निवडणे हे फक्त कोर्स निवडणे नाही, तर आपल्या आवडी, क्षमता आणि भविष्यातील संधी ओळखणे आहे.
तुमच्या स्वप्नांना योग्य मार्ग देण्यासाठी आजच करिअर नियोजन सुरू करा!

फेसबुक जावळीची वृक्षारोपण मोहीम जावळीकर तयार आहात ना? या पावसाळ्यात प्रत्येकाने १ झाड लावून आपल्या गावाला आपल्या तालुक्य...
28/05/2026

फेसबुक जावळीची
वृक्षारोपण मोहीम

जावळीकर तयार आहात ना?
या पावसाळ्यात प्रत्येकाने १ झाड लावून
आपल्या गावाला आपल्या तालुक्याला हिरवागार करूया.

Motivational Quotes of the Day
22/05/2026

Motivational Quotes of the Day

वन विभागाच्या अडमुठ्या धोरणामुळे आजही सातारा – कास – गाळदेव – महाबळेश्वर या महत्त्वाच्या मार्गावर एसटी सेवा सुरू होऊ शकल...
21/05/2026

वन विभागाच्या अडमुठ्या धोरणामुळे आजही सातारा – कास – गाळदेव – महाबळेश्वर या महत्त्वाच्या मार्गावर एसटी सेवा सुरू होऊ शकलेली नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

या मार्गावर ३-४ ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्तीचे काम वन विभागाकडून थांबवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी तसेच पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वन विभागाने जनतेची गैरसोय लक्षात घेऊन अडवलेली कामे तात्काळ सुरू करण्यास परवानगी द्यावी व रस्ता रुंद करून सुरक्षित वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करावा. हा मार्ग सुरू झाल्यास सातारा, कास, जावळी आणि महाबळेश्वर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल तसेच पर्यटनालाही चालना मिळेल.

प्रशासनाने आणि वन विभागाने जनहिताचा विचार करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा. CMOMaharashtra Maha Forest जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara Collector and District Magistrate Satara MahaPwd Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

#रस्तारुंदीकरण

फेसबुक जावली परिवारामध्ये आपले स्वागत आहे Aziz Khan, विश्वास पार्टे, Rupesh Bhosale, Rajendra Keware, Vikas Wagulgave, J...
20/05/2026

फेसबुक जावली परिवारामध्ये आपले स्वागत आहे Aziz Khan, विश्वास पार्टे, Rupesh Bhosale, Rajendra Keware, Vikas Wagulgave, Jayesh Arekar, Sudam Wasekar, दिगंबर जाधव, Rupesh Gajmal, Balaji Paraswar, A.R. Loni

म्हाते मुरा
17/05/2026

म्हाते मुरा

16/05/2026
लवकरच गाळदेव पठारावर रोड ने जाऊ शकता येईल. रोड चे काम प्रगतीपथावर.
15/05/2026

लवकरच गाळदेव पठारावर रोड ने जाऊ शकता येईल. रोड चे काम प्रगतीपथावर.

Address

Satara-Kaas-Mahabaleshwar Road

415012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when फेसबुक।जावली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share