Prahar divyang kranti andolan Navi Mumbai

  • Home
  • Prahar divyang kranti andolan Navi Mumbai

Prahar divyang kranti andolan Navi Mumbai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prahar divyang kranti andolan Navi Mumbai, Government Official, .

17/02/2019
14/02/2019

*आज प्रहार अपंग क्रांती आंदोलन पनवेल यांनी रात्री ठिय्या आंदोलन करून सर्व पनवेल महानगरपालिका* *हद्दीतील अपंग बांधवांना न्याय मिळवून दिला जे प्रहार चे धोरण होते की जुने व नवीन सर्व अपंग ना 5% निधी मंजूर करण्यात आला यात नाविमुंबई चे माझे सर्व अपंग बांधव यांनी फार त्रास सहन करून पनवेल म्हधील* *अपंग बांधवाना न्याय मिळवून मोलाची भूमिका पार पाढलि मी पनवेल मधील अपंग च्या बाजूने लढत असून मला एक मनामध्ये असे खेद वाटते की आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या अपंग* *बांधवांनी कमीत कमी हजेरी लावण्याचा प्रयत्न केला का केला माहित नाही परंतु माझे नवी मुंबईतील जे पदाधिकारी आहेत व अपंग बांधव आहेत त्यांनी जो जोरात जोश मध्ये संघर्ष करून महानगरपालिकेला हलवून दाखविले आणि आपला पाच टक्के निधी सम प्रमाणात जुने व नवीन अपंग बांधवांना त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा* *लेखी स्वरूपात पत्र घेतले मी गजेंद्र अहिरे पनवेल तालुका अध्यक्ष प्रहार अपंग क्रांती आंदोलन पनवेल च्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद*

14/02/2019

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prahar divyang kranti andolan Navi Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share