Dadasaheb Dakle Patil Bjp

Dadasaheb Dakle Patil Bjp Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dadasaheb Dakle Patil Bjp, Aurangabad.

10/03/2026
05/03/2026

आम्ही वैकुंठवासी |आलो याचि कारणासी ||
बोलिले जे ऋषी | साच भावे वर्ताया ||
आज तुकाराम बीज
मानवी जीवनमूल्यांचे अथक दर्शन घडवणरे जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन!

#संत_तुकाराम_महाराज

भाजपा युवा मोर्चा छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी माझी निवड केल्याबद्दल पक्षाचे वरिष्ठ नेते मा. केंद्रीय अर्थ...
15/01/2026

भाजपा युवा मोर्चा छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी माझी निवड केल्याबद्दल पक्षाचे वरिष्ठ नेते मा. केंद्रीय अर्थराज्य मंत्री श्री भागवतजी कराड साहेब, गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री.अतुलजी सावे साहेब, विधान परिषद आमदार संजयजी केणेकर साहेब, भाजपा शहर अध्यक्ष किशोरजी शितोळे साहेब, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष राहुलजी दांडगे यांचे मनःपूर्वक आभार.
माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करेन.
युवकांचे प्रश्न, संघटन बळकटी आणि पक्षवाढीसाठी सदैव कटिबद्ध राहीन.
मला शुभेच्छा दिलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांचे मनःपूर्वक धन्यवाद. 🙏

Sh*tole Kishore
Rahul Shivajirao Dandge

चक्काजाम आंदोलन !!!"ओबीसी समाज बांधवांना न्याय मिळवूनच देऊ..."राज्य सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्...
27/06/2021

चक्काजाम आंदोलन !!!

"ओबीसी समाज बांधवांना न्याय मिळवूनच देऊ..."

राज्य सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ओबीसी समाज बांधवांवरील अन्याय लवकरात लवकर दूर करावा या अनुषंगाने आकाशवाणी चौक, संभाजीनगर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

आपलाच-दादासाहेब डकले पाटील
शहर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा संभाजीनगर

Devendra Fadnavis for Maharashtra
Dadasaheb Dakle Patil - दादासाहेब डकले पाटील

19/04/2021कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण बघता रक्ताचा साठा वाढवण्याची गरज आहे. याच उद्देशाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात...
19/05/2021

19/04/2021
कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण बघता रक्ताचा साठा वाढवण्याची गरज आहे. याच उद्देशाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी संभाजीनगर युवा मोर्चा तर्फे हडको मंडळात रक्तदान शिबीर घेण्यात आले.

भारतीय जनता युवा मोर्चा संभाजीनगर शहरअध्यक्ष राजगौरवजी वानखेडे साहेब,भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रजी साबळे,भाजयुमो प्रदेश कार्यकारणी सदस्य मनोजजी भारस्कर भाजयुमो शहर जिल्हा सरचिटणीस राहुलजी रोजतकर, शहर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रथमेश दुधगावकर,भाजयुमो मंडळ अध्यक्ष अविनाश वाघुले, भाजयुमो चिटणीस रोहितकुमार साबळे,कृष्णाजी मुंडे, व मी तसेच आदींची उपस्थिती होती.

27/04/2021
संपूर्ण जगाला मानवता आणि अहिंसेची शिकवण देणारे महावीर यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम..!! महावीर जयंतीच्या सर्वांना...
25/04/2021

संपूर्ण जगाला मानवता आणि अहिंसेची शिकवण देणारे महावीर यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम..!!
महावीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!💐💐
*आपलाच-दादासाहेब डकले पाटील*
*शहर जिल्हा उपाध्यक्ष*
भाजपा युवा मोर्चा, संभाजीनगर

Address

Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dadasaheb Dakle Patil Bjp posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dadasaheb Dakle Patil Bjp:

Share