ABVP Devrukh

ABVP Devrukh Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ABVP Devrukh, Devrukh, Devrukh.

08/06/2023

*कोंकण प्रांताच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या सर्व छात्रशक्ती चे देवरुख मध्ये स्वागत आहे* 🚩

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , देवरुख🚩काल दि. २७/०१/२०२२ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नूतन देवरुख शहर कार्यकारिणी ...
28/01/2022

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , देवरुख🚩

काल दि. २७/०१/२०२२ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नूतन देवरुख शहर कार्यकारिणी सन २०२१-२२ ची घोषणा करण्यात आली, यावेळी द. रत्नागिरी जिल्हा प्रमुख प्रा. शिवराज कांबळे, द. रत्नागिरी जिल्हा आणि कोकण प्रांत SFS संयोजक तनया पारकर, अभाविप पूर्व कार्यकर्ते उमेश आपटे उपस्थित होते. यावेळी प्रा. शिवराज कांबळे सर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

आज दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देवरूख मधील शाळा नं. १ च्या विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढली व देवरू...
26/01/2022

आज दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देवरूख मधील शाळा नं. १ च्या विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढली व देवरूख कुंभारवाडी येथे भारतमातेचे पूजन करून मानवंदना वाहण्यात आली.

Coming soon....Contact for more information9168017746  7588852456
25/01/2022

Coming soon....

Contact for more information
9168017746 7588852456

23/01/2022

🚩अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ,देवरुख🚩  आज दि.23 जानेवारी ,नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त तुळजा भवानी नगर, ...
23/01/2022

🚩अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ,देवरुख🚩

आज दि.23 जानेवारी ,नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त तुळजा भवानी नगर, साडवली येथे रंग भरण स्पर्धा आयोजित करण्यात आली, त्या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी वस्ती मधील लहान मुले व कार्यकर्ते उपस्थित होते.

 अभाविप देवरुख आणि SFD देवरुख द्वारे आज युवक सप्ताह निमित्ताने देवरुख मधील देवरुख डी. एस.पी.एम संस्थेच्या बाहेरील  आवारा...
20/01/2022


अभाविप देवरुख आणि SFD देवरुख द्वारे आज युवक सप्ताह निमित्ताने देवरुख मधील देवरुख डी. एस.पी.एम संस्थेच्या बाहेरील आवारातील रस्त्या लगतचे अविघटीत घटक साफ करण्यात आले.


 अभाविप देवरुख आणि SFD देवरुख द्वारे आज युवक सप्ताह निमित्ताने देवरुख मधील छ. शिवाजी महाराज चौक येथे स्वच्छता अभियान राब...
19/01/2022


अभाविप देवरुख आणि SFD देवरुख द्वारे आज युवक सप्ताह निमित्ताने देवरुख मधील छ. शिवाजी महाराज चौक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी तेथील नाला साफ करण्यात आला

 SFD देवरुख आणि अभाविप देवरुख द्वारे आज युवक सप्ताह निमित्ताने देवरुख मधील सावरकर चौक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आल...
18/01/2022


SFD देवरुख आणि अभाविप देवरुख द्वारे आज युवक सप्ताह निमित्ताने देवरुख मधील सावरकर चौक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी हानिकारक व अविघटनकारी कचरा जमा करण्यात आला.



13/01/2022

काल दिनांक 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त अभिवादन व राष्ट्रभक्तीपर घोषणा देण्यात आल्या

Address

Devrukh
Devrukh
415804

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Devrukh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ABVP Devrukh:

Share