Carbmann Events

  • Home
  • Carbmann Events

Carbmann Events Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Carbmann Events, Social service, 312, platinum/9, .

गीतरामायण अमृत महोत्सव – ७० वर्षांचा सुवर्ण सोहळा! ✨

स्वराधीश श्रीधर फडके यांच्या सुरेल सादरीकरणात भक्तिरसाचा आनंद घ्या! 🎻

📅 ६ एप्रिल २०२५ | ⏰ सकाळी ०७:३०
📍 बंटारा भवन, बाणेर
🎟 तिकीट उपलब्ध: 9604431651

11/03/2026

28/02/2026

📖🎶 गीत रामायण
🗓️ २८ मार्च २०२६ | 🕠 सायंकाळी ५:३० वा.
📍 बंताटा भवन, बाणेर, पुणे

✨ कविता, संगीत आणि अजरामर भावनांची अविस्मरणीय संध्या

🎟️ BookMyShow वर तिकीट उपलब्ध
मर्यादित आसनसंख्या — लवकर बुक करा

गीत रामायण – भक्ती आणि संगीताचा दिव्य संगम 🙏🎶 श्रीधर फडके यांच्या स्वरातून📍 पुणे | 🗓 28 मार्च 2026 | ⏰ संध्या. 5:30 वा.📌...
30/01/2026

गीत रामायण – भक्ती आणि संगीताचा दिव्य संगम 🙏
🎶 श्रीधर फडके यांच्या स्वरातून
📍 पुणे | 🗓 28 मार्च 2026 | ⏰ संध्या. 5:30 वा.
📌 बंतारा भवन
🎟️ तिकीट बुक करा आत्ताच 👇 tickt booking link avilable in comment
Save 🔖 • Share ❤️ • भेटूया तिथेच

14/01/2026



“रामकथेचे स्वरातले अमर रूप”
“71 वर्षांची स्वरपरंपरा”
"पिढ्यान्‌पिढ्यांचा भक्तिसंगीत उत्सव”

रामनवमी 2026 | गीत रामायण
मराठी संगीतातील अजरामर परंपरेचा गौरवशाली उत्सव
या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे साक्षीदार व्हा
आजच आपले तिकिट आरक्षित करा... bookmyshow link 👉🏻

https://in.bookmyshow.com/events/geetramayan/ET00480618

09/04/2025
🙏 मनःपूर्वक आभार! 🙏"गीत रामायण अमृत महोत्सव" आपल्या प्रेम, उत्साह आणि उपस्थितीमुळे एक अपूर्व आणि संस्मरणीय अनुभव ठरला!स्...
09/04/2025

🙏 मनःपूर्वक आभार! 🙏
"गीत रामायण अमृत महोत्सव" आपल्या प्रेम, उत्साह आणि उपस्थितीमुळे एक अपूर्व आणि संस्मरणीय अनुभव ठरला!

स्वतः श्रीधर फडके यांच्या स्वरांनी सजलेला हा सोहळा, रसिक प्रेक्षकांच्या भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळे अधिकच खास झाला.

🌟 आपल्या सहकार्यामुळेच हा दिवस इतका सुंदर झाला – प्रत्येक सहभागी, स्वयंसेवक, टीम सदस्य आणि प्रेक्षकांना आमचे मनःपूर्वक आभार!

आयोजित: कार्बन शाश्वत विकास संस्था

🙏 कार्बन शाश्वत विकास संस्था तर्फे मनःपूर्वक आभार! 🙏गीत रामायण अमृत महोत्सव आपल्या भरभरून मिळालेल्या प्रतिसादामुळे एक अव...
09/04/2025

🙏 कार्बन शाश्वत विकास संस्था तर्फे मनःपूर्वक आभार! 🙏

गीत रामायण अमृत महोत्सव आपल्या भरभरून मिळालेल्या प्रतिसादामुळे एक अविस्मरणीय आणि भक्तिमय अनुभव ठरला.

🎶 श्रीधर फडके यांच्या साजशृंगारित सुरांनी, आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीने हा सोहळा अधिकच दैवी झाला.

✨ आपल्या प्रेम, सहभाग आणि शुभेच्छांसाठी – संपूर्ण टीम तर्फे तुम्हा सर्वांचे आभार!
पुढील कार्यक्रमांमध्येही असाच आशीर्वाद लाभावा हीच इच्छा.

09/04/2025

“गीत रामायण अमृत महोत्सव” – एक भावविश्वात घेऊन जाणारा अनुभव!

कार्यक्रमानंतर स्वतः श्रीधर फडके यांनी आपल्या हृदयस्पर्शी भावना मांडल्या – रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भारावून गेलेले, आणि बाबूजींच्या स्मृतींना उजाळा देणारा हा क्षण त्यांच्यासाठीही खास ठरला. 🙏

पाहा हा खास व्हिडिओ – श्रीधर फडके यांच्याच शब्दांत ‘त्या’ अविस्मरणीय कार्यक्रमाची अनुभूती!

आयोजित: कार्बन शाश्वत विकास संस्था

श्रीराम भक्तांसाठी आनंदाची बातमी⏳फक्त 1 दिवस बाकी!श्रीधर फडके यांच्या मोहक गायनातून श्रीरामाच्या जीवनाचा सुरेल प्रवास अन...
05/04/2025

श्रीराम भक्तांसाठी आनंदाची बातमी

⏳फक्त 1 दिवस बाकी!

श्रीधर फडके यांच्या मोहक गायनातून श्रीरामाच्या जीवनाचा सुरेल प्रवास अनुभवण्याची सुवर्णसंधी!
कार्बमन शाश्वत विकास संस्था आयोजित, एक अविस्मरणीय संगीतमय सकाळ – “गीत रामायण”!

दिनांक: 6 एप्रिल 2025 (रविवार)
वेळ: सकाळी 07:30 वा.
स्थळ: बंटारा भवन, पुणे-मुंबई हायवे जवळ, बाणेर
संपर्क करा: 9604431651
तिकिट बुक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.ticketkhidakee.com/geetramayan_6april

Kothrudkarpune | Pune Times s | The Art of Living | Elite Pune | Viju Mane

Address

312, Platinum/9

411045

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Carbmann Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your organization to be the top-listed government service?

Share