SSR

SSR my self

19/02/2026

शिवगर्जना जेव्हा होतात अंगावर शहारे येतात.
तात्पुरता का होईना रक्त उसळत अंगातएक वेगळीच ऊर्जा निर्माण होते.
जर आपण नुसते ऐकून इतके उत्तेजन होतो.मग विचार करा मावळ्याचं काय होतं असेल तेव्हा??
उगाच नाही आपल्या प्रणाची आहुती दिली असावी..कारण त्यांचा राजा होताच तसा..शिवऱ्यांना बद्दल बोलायला गेलं तर खूप आहे...
🚩जय शिवराय 🚩

03/02/2026

कोकणची मखमली किंवा झेंडू नावाने ओळखणारी सर्व सामान्य आणि गरीब,श्रीमंत सर्वांची लाडकी ही मखमली आणि झेंडू जणू काही शिवपार्वती ची ज़ोडी असावी.😊मखमली ही कोकणकरांना सांगच्या प्रयत्न करत आहे की आता शिमगा येतों त्यानंतर दसरा असे अनेक सण सुरुवात होणारा तर आपल्याला आठवण करून देत असावी.😊
आणि लहान पणी खूप वेळा ऐकलं की आईची कुशी किंवा मांडी ही मखमलीची उपमा देयाचे ते आता समजलं.🤪

07/06/2025

Address

Jogeshwari

400060

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SSR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share