सकल ओबीसी महामोर्चा

  • Home
  • सकल ओबीसी महामोर्चा

सकल ओबीसी महामोर्चा | | #सकलओबीसीमहामोर्चा
एकच मिशन, ओबीसी आरक्षणाचे संरक्षण

आज ब्रह्मपुरी येथे धरणे आंदोलन करण्यात आला मुद्दा एकच ओबीसींचा स्वतंत्र कॉलम जनगणनेत जेव्हा पर्यंत येत नाही तेव्हापर्यंत...
04/09/2026

आज ब्रह्मपुरी येथे धरणे आंदोलन करण्यात आला मुद्दा एकच ओबीसींचा स्वतंत्र कॉलम जनगणनेत जेव्हा पर्यंत येत नाही तेव्हापर्यंत हा लढा सुरू राहील.. जय ओबीसी जय संविधान

सकल ओबीसी महामोर्चा.. आता ओबीसी थांबणार नाहीत.

Umesh Korram-उमेश कोरराम Obc Yuva Adhikar Manch Umesh Korram Vijay Wadettiwar Vidarbha Politics

जातनिहाय जनगणनेत OBC साठी स्वतंत्र कॉलम हवा; मुंबईतील बैठकीनंतर वडेट्टीवारांचा मोठा निर्णय!  | OBC Census Must Have a Se...
25/08/2026

जातनिहाय जनगणनेत OBC साठी स्वतंत्र कॉलम हवा; मुंबईतील बैठकीनंतर वडेट्टीवारांचा मोठा निर्णय! | OBC Census Must Have a Separate Column; Vijay Wadettiwar Announces Statewide and Delhi Agitations

मुंबईत सकल ओबीसी समाजाच्या वतीने राज्यस्तरीय ओबीसी संघटनांची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीला विजय वडेट्टीवार, खासदार प्रशांत पडोळे, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह ओबीसी समाजातील विविध संघटनांचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असावा, अशी प्रमुख मागणी बैठकीत करण्यात आली. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी स्वतंत्र उल्लेख असताना ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम का नाही, असा सवाल विजय वडेट्टीवार आणि महादेव जानकर यांनी उपस्थित केला.

ओबीसींची लोकसंख्या स्पष्टपणे समोर यावी आणि त्यानुसार हक्काचा वाटा मिळावा, यासाठी संभाजीनगरमध्ये राज्यस्तरीय मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर देशपातळीवरील आंदोलन उभारण्याची तयारी असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व ओबीसी नेत्यांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. ओबीसी नेत्यांची सात जणांची समिती तयार करून विविध नेत्यांच्या भेटी घेण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला .

A major meeting of OBC organisations was held in Mumbai to discuss the demand for a separate OBC column in the caste-based census. Congress leader Vijay Wadettiwar, MP Prashant Padole, former minister Mahadev Jankar and representatives of several OBC organisations attended the meeting.

The key demand was that OBCs should have a separate column in the caste census, similar to the separate identification provided for Scheduled Castes and Scheduled Tribes. Leaders argued that without a separate OBC column, the community’s population cannot be accurately established.

The organisations have decided to organise a major state-level march in Chhatrapati Sambhajinagar, followed by preparations for a nationwide protest at Jantar Mantar in Delhi. Leaders from both the ruling and opposition parties will be invited to participate.

A seven-member committee is also expected to meet OBC leaders and MPs and seek their support for the demand.

obc meeting mumbai, obc caste census, obc separate column, obc census india, vijay wadettiwar, mahadev jankar, prashant padole, obc reservation, obc population census, caste census maharashtra, obc protest, obc morcha sambhajinagar, jantar mantar obc protest, obc organisations, obc leaders meeting, maharashtra obc news, chhagan bhujbal, laxman hake, manoj jarange patil, obc movement maharashtra

​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​

आज सकल ओबीसी महामोर्चा ची जातीनिहाय जनगणना मध्ये ओबीसी समाजाला स्वतंत्र कॉलम च्या मागणीला धरून मुंबई इथे बैठक ..थोड्याच वेळात पार पडणार.

आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला कसा घेराव घ्यायचा यावर चर्चा करून देश व्यापी आंदोलन करण्याची तयारी साठी बैठक.

#ओबीसी Umesh Korram सकल ओबीसी महामोर्चा Obc Yuva Adhikar Manch Umesh Korram-उमेश कोरराम Vijay Wadettiwar

25/08/2026

ओबीसींच्या हक्कांसाठी एकजूट होऊया, आवाज बुलंद करूया! ✊
​जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असलेली जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे! पुढील रणनीती आखण्यासाठी सकल ओबीसी महामोर्चाची राज्यस्तरीय बैठक.
​📅 २५ ऑगस्ट २०२६ | ⏰ दुपारी २:०० वा.
📍 यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई

25/08/2026

Address

General Jagannathrao Bhosle Marg

400021

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सकल ओबीसी महामोर्चा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to सकल ओबीसी महामोर्चा:

Shortcuts

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share