21/12/2025
मैंदर्गी नगरपरिषदेच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल अब्दुलगनी गुडुभाई बाबुडे, मेहराज मक्तूम लुकडे, लाडलेसाब अल्लाबक्ष लुकडे आणि रेश्मा इब्राहीम उस्ताद यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..!!
हा विजय म्हणजे मैंदर्गीच्या जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाचा कौल आहे, तसेच आपल्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल आणि नागरिकांच्या अपेक्षा निश्चितपणे पूर्ण होतील, असा ठाम विश्वास व्यक्त करीत पुन्हा एकदा आपणा सर्वांना उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो.
- शुभेच्छुक
श्री. संतोष आरडे
मा. नगरसेवक, मा स्थायी समिती सदस्य
#नगरसेवक