02/08/2026
🤝 मैत्री म्हणजे रक्ताच्या नात्यापेक्षाही जपलेलं विश्वासाचं नातं…!
सुखात साथ देणारे अनेक असतात, पण संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारेच खरे मित्र असतात.
अशा प्रत्येक जिवाभावाच्या मित्राला मैत्री दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐
– विकास राजपूत
स्वीय सहाय्यक, माजी आमदार उदयसिंग राजपूत
कन्नड–सोयगाव विधानसभा मतदारसंघ
#मैत्रीदिन #मैत्री