पाहिजे भूमिपुत्र

पाहिजे भूमिपुत्र हिंदुत्व 🚩
आपली शिवसेना
"जनतेचा लाडका लोकनाथ,
महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री एकनाथ”

24/11/2025

लाडक्या बहिणीसाठी शिंदे साहेबांचा महत्वाचा निर्णय !

21/11/2025

हम से जमाना खुद है..जमाने से हम नही !

21/11/2025

हे फक्त शिंदेच करू शकतात ❤️

20/11/2025

नरभक्षक बिबिट्याला आता थेट गोळ्या झाडण्याचे आदेश !

फेब्रुवारीपर्यंत मुंईतील रस्त्यांची कामे पुर्ण करावी - मा.उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुंख्यम...
19/11/2025

फेब्रुवारीपर्यंत मुंईतील रस्त्यांची कामे पुर्ण करावी - मा.उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुंख्यमंत्री श्री. एकानाथ शिंदे यांनी मुंबईतील सर्व उड्डाणपुलांची दुरुस्ती तातडीने हाती घेऊन रस्त्यांच्या पृष्ठभागावर नवीन थर (रिसरफेसिंग) टाकण्यात यावा. तसेच रस्त्यांची कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी असे निर्देश मुंबईतील उड्डाणपुलांची सद्यस्थिती आणि दुरुस्ती कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील साहेबांच्दाया लनात पार पडलेल्या विशेष बैठकीत दिले.

राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना मुख्यनेते श्री. एकनाथजी शिंदे यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख...
18/11/2025

राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना मुख्यनेते श्री. एकनाथजी शिंदे यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी काल मुंबईत कुलाबा येथील बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.

#शिवसेना

17/11/2025

बिहारच्या लाडकी बहिणींच्या NDA ला बहुमत दिल !

15/11/2025

कार्यकर्त्यांना जपणारा नेता !

13/11/2025

एकचं फाईट, वातावरण ताईट !

12/11/2025

शिंदे साहेबांनी केली संजय राऊत यांची विचारपूस !

Adresse

Democratic Republic Of The

Site Web

Notifications

Soyez le premier à savoir et laissez-nous vous envoyer un courriel lorsque पाहिजे भूमिपुत्र publie des nouvelles et des promotions. Votre adresse e-mail ne sera pas utilisée à d'autres fins, et vous pouvez vous désabonner à tout moment.

Raccourcis

Partager