बळीराम महादेव काटे

बळीराम महादेव काटे सोनपेठ शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ⏰
सामाजिक कार्यकर्ते

आज सोनपेठ ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी महत्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये रुग्णालयातील रुग्णांना मिळत असलेल्...
20/06/2025

आज सोनपेठ ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी महत्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये रुग्णालयातील रुग्णांना मिळत असलेल्या आरोग्य सुविधा औषधोपचार व अत्यावश्यक सेवा या महत्त्वाच्या बाबीवर चर्चा करण्यात आली या बैठकीदरम्यान रुग्णालयातील असणाऱ्या समस्या समजून घेतल्या या समस्यांचे निराकरण करून उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा सोनपेठ पंचक्रोशीतील नागरिकांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. व या रुग्णालयातील आमचे सर्व सहकारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा येतोच सन्मान आणि सत्कार करण्यात आला. या बैठकीस उपस्थित.
वैद्यकीय अधीक्षक विठ्ठल कराड सर, डॉ. देशमुख मॅडम, मन्मथ स्वामी,ओ.एस. उदय पांडे, डॉ. स्वप्निल राठोड, मालपाणी साहेब व रुग्ण कल्याण समिती सदस्य बळीराम भाऊ काटे आदींची बैठकीस उपस्थित होती....

Adresse

सोनपेठ
Democratic Republic Of The
४३१५१६

Site Web

Notifications

Soyez le premier à savoir et laissez-nous vous envoyer un courriel lorsque बळीराम महादेव काटे publie des nouvelles et des promotions. Votre adresse e-mail ne sera pas utilisée à d'autres fins, et vous pouvez vous désabonner à tout moment.

Raccourcis

Partager