अंतरवाली सराटी

अंतरवाली सराटी अंतरवाली सराटी, ता. अंबड, जि. जालना
official page
#अंतरवालीसराटी #मनोजजरांगे

जगाच्या इतिहासात नोंद होणारी मराठा समाजाची पहिली सभा न भूतो न भविष्य..
आंतरवाली सराटी (जि. जालना) मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीत समाविष्ट करा. त्यासाठी येत्या २४ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन आहे.दहा दिवसांत आरक्षण द्या,नाहीतर पुढची जबाबदारी ही सरकारचीच असेल,असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी येथे विशाल जनसमुदायाच्या साक्षीने दिला. पुढील आंदोलनाची दिशा २२ ऑक्टोबर रोजी जाहीर करणा

र आसल्याचेही त्यांनी सांगीतले.
गरजवंत मराठ्यांची 'एकच मिशन मराठा आरक्षण' या लढ्यासाठी १४ तारखेला श्री मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आंतरवाली सराटी येथे सभा झाली,या सभेला महाराष्ट्रातुन दिड कोटी सकल मराठा समाजाची उपस्थीती होती.
अंतरवाली सराटी, ता. अंबड, जि. जालना
official page
# #अंतरवालीसराटी
#मनोजजरांगे #मराठा #मराठाक्रांतीमोर्चा #संघर्ष_योद्धा_मनोज

29/08/2026

धाराशिव जिल्ह्यातून 500 रिक्षा अंतरवाली सराटी

अंतरवाली सराटी येथील पार्किंग व्यवस्थाLive update साठी फॉलो करा
29/08/2026

अंतरवाली सराटी येथील पार्किंग व्यवस्था
Live update साठी फॉलो करा

🚩 एकच मिशन — मराठा आरक्षण! 🚩मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी आपण सर्वांनी शांततेने, एकजुटीने आणि संविधानिक ...
29/08/2026

🚩 एकच मिशन — मराठा आरक्षण! 🚩

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी आपण सर्वांनी शांततेने, एकजुटीने आणि संविधानिक मार्गाने आपला आवाज बुलंद करूया. ✊

एकजूट मराठा समाजाची,
लढा आपल्या हक्काचा! 🚩

आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी हा विषय महत्त्वाचा आहे.
मतभेद बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी एकत्र येऊया.

🚩 जय जिजाऊ | जय शिवराय | जय मराठा 🚩

#मराठाआरक्षण #मराठासमाज #एकजूट #मराठाआवाज #मराठाएकजूट #आरक्षण

30/05/2026

Manoj Jarange Patil Official अंतरवाली सराटी

30/05/2026

Manoj Jarange Patil Official अंतरवाली सराटी

जगलो तर तुमचा...मेलो तर समाजाचा...!करो या मरो !!!अंतरवाली सराटी
30/05/2026

जगलो तर तुमचा...
मेलो तर समाजाचा...!
करो या मरो !!!
अंतरवाली सराटी

Address

अंतरवाली सराटी, ता. अंबड, जि. जालना
महाराष्ट्र
431205

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अंतरवाली सराटी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share