Akashwani Ahilyanagar आकाशवाणी अहिल्यानगर

  • Home
  • India
  • Ahmednagar
  • Akashwani Ahilyanagar आकाशवाणी अहिल्यानगर

Akashwani Ahilyanagar आकाशवाणी अहिल्यानगर Akashvani Ahilyanagar is a Local Radio Station operating on frequency 100.1MHz FM since 14 April 1991

08/07/2026

पानी बचायें
खुशहाली लायें !




08/07/2026

महान स्वतंत्रता सेनानी, उत्तर प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री बाबू बनारसी दास वर्ष 1930 में असहयोग आन्‍दोलन, वर्ष 1941 में व्‍यक्तिगत सत्‍याग्रह, वर्ष 1942 के भारत छोड़ो आन्‍दोलन में भाग लिया व जेल गये. उन्हें हिंदी,संस्कृत, उर्दू और अंग्रेजी पर अच्छी पकड़ थी।

जयंती पर सादर नमन🙏💐

I

08/07/2026

पूर्व प्रधानमंत्री चंद्रशेखर जी की पुण्यतिथि पर सादर नमन !🙏💐

वे ऐसे ‘युवा तुर्क’ नेता के रूप में सामने आए जिसने दृढ़ता, साहस एवं ईमानदारी के साथ निहित स्वार्थ के खिलाफ लड़ाई लड़ी।

I

08/07/2026
08/07/2026

Nominations for Padma Awards 2027 are open.
Nominate your heroes on the Rashtriya Puraskar Portal before 31st July.
https://awards.gov.in/

07/07/2026

अतिवृष्टीमुळे दोन प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद

जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी व नाल्यांवरील पाणीपातळीत वाढ झाली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

🚫 १. पेडगाव – शेडगाव मार्ग बंद 📍 निमगाव खलू – कौठा – अजनुज – पेडगाव – शेडगाव (रा.मा. ४७८) ➡️ कि.मी. १८/२०० येथील सरस्वती नदीवरील पर्यायी मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे पेडगाव ते शेडगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

🚫 २. आर्वी पुनर्वसन – अजनुज मार्ग बंद 📍 कौठा – अनगरे – आर्वी – अजनुज – श्रीगोंदा (रा.मा. ४७९) ➡️ कि.मी. ७/७०० येथील पाईप मोरीवरून पाणी वाहत असल्यामुळे आर्वी पुनर्वसन ते अजनुज मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

⚠️ नागरिकांना आवाहन • बंद मार्गांवरून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये. • पर्यायी सुरक्षित मार्गांचा वापर करावा. • प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

#अहिल्यानगर #अतिवृष्टी #वाहतूक_सूचना

Address

Akashvani , Savedi
Ahmednagar
414003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akashwani Ahilyanagar आकाशवाणी अहिल्यानगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Akashwani Ahilyanagar आकाशवाणी अहिल्यानगर:

Shortcuts

Share