विकासवर्धिनी

विकासवर्धिनी विकासवर्धिनी, अहमदनगर
प्रशिक्षण, लोकशिक्षण, जनजागृतीसाठी कार्यरत सामाजिक संस्था

सप्रेम नमस्कार,
विकासवर्धिनी या (प्रशिक्षण, लोकशिक्षण व जनजागृतीसाठी कार्यरत असलेल्या) मासिकाच्या माध्यमातून केंद्रसरकार व राज्यसरकारच्या योजना, परदेशी अर्थसहाय्याची योजना , सी. एस. आर फंडातून अर्थसहाय्य मिळू शकणाऱ्या योजना व अन्य योजनांची माहिती दिली जाते. याशिवाय सरकारी, निमसरकारी, खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी, स्पर्धापरीक्षांबाबतची माहिती प्रकाशित केली जाते. अनेक योजना या ग्रामपंचायती, स्व

यंसेवी संस्था ( तरुण मंडळ, महिलामंडळ, विश्वस्त संस्था इ.) सहकारी संस्था यांच्यामार्फत राबविल्या जातात.अशा योजनांना ८०% अनुदान दिले जाते. विकासवर्धिनी मासिकातील माहितीच्या आधारे आपणांस आपल्या संस्थेचा, आपल्या गावाचा विकास साधण्यास निश्चित मदत होईल.
या मासिकाचे वार्षिक मूल्य रु. ५००/- (रुपये पाचशे फक्त) इतके आहे.
विकासवर्धिनी मासिकाच्या सभासदत्त्वासाठी संपर्क : ९४२२२२२६९५ / ८००७४८४६०८
Email : [email protected]

Address

B9, Vikaswardhinee, Gurukul Building, Laltaki
Ahmednagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when विकासवर्धिनी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to विकासवर्धिनी:

Shortcuts

Share

Category