Kiran Lahamate

Kiran Lahamate Official Page of Kiran Lahamate
Member of Legislative Assembly,
NCP Maharashtra | Akole
(1)

आज कोतुळ येथील बोऱ्हाडे बंधूंच्या श्री गणेश गणपती कारखान्यास भेट दिली.अत्यंत सुबक अश्या गणेश मूर्ती या ठिकाणी साकारण्यात...
01/09/2026

आज कोतुळ येथील बोऱ्हाडे बंधूंच्या श्री गणेश गणपती कारखान्यास भेट दिली.
अत्यंत सुबक अश्या गणेश मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आल्या आहेत

मोग्रस येथील वत्सलाबाई मारुती गायकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. #भावपु...
01/09/2026

मोग्रस येथील वत्सलाबाई मारुती गायकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

#भावपुर्ण_श्रद्धांजली

01/09/2026

अकोलेच्या ऐतिहासिक वारशाला आधुनिक सुविधांची जोड देत हुतात्मा स्मारक परिसराचा कायापालट करण्याचा मानस.

आज हुतात्मा स्मारक, अकोले येथे जागेची पाहणी केली. स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या १०५ हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करणाऱ्या या ऐतिहासिक स्थळाचा अधिक सुंदर व प्रेरणादायी विकास करण्याचा प्रयत्न आहे.

लवकरच येथे ‘१०५ हुतात्म्यांना समर्पित सैनिक भवन’, सुंदर बगीचा व जॉगिंग ट्रॅक उभारण्याचा मानस आहे. या माध्यमातून हुतात्म्यांच्या शौर्याचा इतिहास जतन करण्यासोबतच नागरिकांसाठी आरोग्यदायी व प्रेरणादायी परिसर निर्माण होईल.

अकोलेच्या सौंदर्यात भर घालणारा एक नवा प्रकल्प!

निलकंठेश्वर महादेव मंदिर येथे दर्शन घेऊन आरती केली. #राजुर
31/08/2026

निलकंठेश्वर महादेव मंदिर येथे दर्शन घेऊन आरती केली.

#राजुर

फ़ास्ट फुडच्या आणि भेसळीच्या जमान्यात खतांपासून विरहित रसायनमुक्त उत्सव रानभाज्यांचा २०२६ पाककृती स्पर्धा व प्रदर्शन
31/08/2026

फ़ास्ट फुडच्या आणि भेसळीच्या जमान्यात खतांपासून विरहित रसायनमुक्त

उत्सव रानभाज्यांचा २०२६

पाककृती स्पर्धा व प्रदर्शन

31/08/2026

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥

📍 कोतुळ

आज तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त मुळा माईच्या पावन तीरावर वसलेल्या कोतुळेश्वर देवस्थान येथे महादेवाची आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक श्रावणी सोमवारी आयोजित होणाऱ्या या भक्तिमय उपक्रमातील तिसऱ्या सोमवारच्या आरतीचा मान ग्रामस्थांनी मला दिला, यावेळी उपस्थित राहून मनोभावे महादेवाची आरती केली.

यावेळी परिसरातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांसोबत भक्तिमय वातावरणात महादेवाचे दर्शन घेतले.

🔱 हर हर महादेव! 🙏

#श्रावणसोमवार #कोतुळ

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥📍 कोतुळआज तिसऱ्या श्रावणी सोमवा...
31/08/2026

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥

📍 कोतुळ

आज तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त मुळा माईच्या पावन तीरावर वसलेल्या कोतुळेश्वर देवस्थान येथे महादेवाची आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक श्रावणी सोमवारी आयोजित होणाऱ्या या भक्तिमय उपक्रमातील तिसऱ्या सोमवारच्या आरतीचा मान ग्रामस्थांनी मला दिला, यावेळी उपस्थित राहून मनोभावे महादेवाची आरती केली.

यावेळी परिसरातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांसोबत भक्तिमय वातावरणात महादेवाचे दर्शन घेतले.

🔱 हर हर महादेव! 🙏

#श्रावणसोमवार #कोतुळ

31/08/2026

“हैसियत मेरी छोटी है, मन मेरा शिवाला है”
करम तो मैं करता जाऊँ,
क्योंकि साथ मेरे भोले बाबा है..

#कोतुळेश्वर

तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! हर हर महादेव 🚩🙏
31/08/2026

तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

हर हर महादेव 🚩🙏

चि.सार्थक सरोदे यांची राज्यउत्पादन शुल्क पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. #चंदनापुरी
30/08/2026

चि.सार्थक सरोदे यांची राज्यउत्पादन शुल्क पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

#चंदनापुरी

Address

Rajur, Akole
Ahmednagar
422604

Telephone

+919922846592

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kiran Lahamate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kiran Lahamate:

Shortcuts

Share