Happy

Happy चित्रपट पाहताना प्रेक्षकांना उद्देश?

13/01/2020
10/01/2020
06/05/2018

😜लहान जोक. ..😛
नवरा :मला "कविता" आवडते ....

बायको :मलापण "विनोद" आवडतो..... 😆..😝✨

12/08/2017

Jay Maharashtra

25/02/2017
16/02/2017
15/02/2017

#ताशे तडफणार ह्रदय #धडकणार मन थोडे #भडकणार.. पण या #देशावरच?⚔काय.. #अख्या #जगावर🌎 " ेब्रुवारी " ला "🚩 #भगवा🚩" झेंडा_फडकणार...🚩 ?...

*ती सध्या काय करते...*UPSC मध्ये देशात पहिली येते...MPSC मध्ये राज्यात पहिली येते...दहावीला राज्यात पहिली येते...बारावील...
13/01/2017

*ती सध्या काय करते...*
UPSC मध्ये देशात पहिली येते...
MPSC मध्ये राज्यात पहिली येते...
दहावीला राज्यात पहिली येते...
बारावीला राज्यात पहिली येते...

*ती सध्या काय करते ....*
डॉक्टर होते...
इंजिनियर होते...
तहसीलदार होते...
फौजदार होते...

*ती सध्या काय करते....*
ती एक चांगली पत्नी, सून, आई होते...

*ती सध्या काय करते...*
ती आपल्या मुलावर संस्कार करते...
एक नवी पिढी घडवते...

*ती सध्या काय करते....*
ती गर्भातच मारली जाते...

*ती सध्या काय करते....*
ती हुंडाबळी पडते...
अँसिड हल्ल्याला बळी पडते...

*ती सध्या काय करते....*
रस्त्यावरून चालताना घाणेरड्या नजरांपासून स्वतःला सांभाळते...

*ती सध्या काय करते....*
नराध्यमांच्या वासनेला बळी पडते...

*ती सध्या काय करते....*
काही नराधमांमुळे आपली अब्रू गमावते...
आपला जीव देते...

*ती सध्या काय करते....*

*ती सध्या फक्त लढते.....*

"आयुष्य छान आहे"..."थोडे लहान आहे "...परंतु लढण्यात शान आहे...!!
26/12/2016

"आयुष्य छान आहे"..."थोडे लहान आहे "...परंतु लढण्यात शान आहे...!!

25/12/2016

Address

Akluj
413113

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Happy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share