श्री स्वामी समर्थ केंद्र, श्री स्वामी समर्थ नगर, दाबकी रोड, अकोला

  • Home
  • India
  • Akola
  • श्री स्वामी समर्थ केंद्र, श्री स्वामी समर्थ नगर, दाबकी रोड, अकोला

श्री स्वामी समर्थ केंद्र, श्री स्वामी समर्थ नगर, दाबकी रोड, अकोला श्री स्वामी समर्थ ।
ऐसा षडाक्षरी मंत्र ।
प्रीतीने जपावा अहोरात्र ।
तेणे सर्वार्थ पाविजे ॥
(1)

Big shout out to my newest top fans! 💎 विजय जडित्करDrop a comment to welcome them to our community,
03/06/2026

Big shout out to my newest top fans! 💎 विजय जडित्कर

Drop a comment to welcome them to our community,

||श्री स्वामी समर्थ||श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशिर्वादाने व आदरणीय श्री. गुरुमाऊली यांच्या शब्दास मान देवुन श्री स...
25/05/2026

||श्री स्वामी समर्थ||
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशिर्वादाने व आदरणीय श्री. गुरुमाऊली यांच्या शब्दास मान देवुन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अध्यात्मीक विकास व बालसंस्कार केंद्र, श्री स्वामी समर्थ नगर, डाबकी रोड जुना शहर अकोला केंद्रातर्फे आपल्या सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांसाठी कमीत कमी दरात देऊळ बंद -२ सिनेमा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बाल्कनी ७५ रु. प्रती व्यक्ती व इतर ४० रु. प्रति व्यक्ती प्रमाणे राहिल तरी ज्यांना सिनेमा पाहायला जायचे त्यांनी कुपन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र डाबकी रोड जुने शहर अकोला येथे उपलब्ध आहे. सिनेमा वेळ रविवार दि.३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ९ राहील याची नोंद घ्यावी. एकाच वेळेस सर्व सेवेकरी व परिवार इतर सर्वांसाठी उपलब्ध आहे. तरी या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा.

पत्ता :- वसंत टॉकीज, तहसील कार्यालय जवळ, अकोला

रविवार दिनांक :- ३१ मे २०२६ सायंकाळी ६ ते ९

वरिल दरातील सिनेमा कुपन फक्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, श्री स्वामी समर्थ नगर, डाबकी रोड जुना शहर अकोला येथेच मिळतील.
अधिक माहिती :- श्री. अनिलभाऊ दे. गरड अध्यक्ष श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र श्री स्वामी समर्थ नगर डाबकी रोड जुने शहर अकोला.
मो.न. 9822891178

||श्री स्वामी समर्थ||
28/04/2026

||श्री स्वामी समर्थ||

||श्री स्वामी समर्थ||
28/04/2026

||श्री स्वामी समर्थ||

llश्री स्वामी समर्थllबस गिरने मत देना प्रभुदुनिया तैयार बैठी है हसने के लिये
21/04/2026

llश्री स्वामी समर्थll
बस गिरने मत देना प्रभु
दुनिया तैयार बैठी है हसने के लिये

Address

Akola
444002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री स्वामी समर्थ केंद्र, श्री स्वामी समर्थ नगर, दाबकी रोड, अकोला posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category